World AIDS Vaccine Day : एड्सची लक्षणं कशी ओळखायची? इथे वाचा

सकाळ डिजिटल टीम

१८ मे ला साजरा होतो हा दिवस

World AIDS Vaccine Day ला HIV Vaccine Awareness Day असंही म्हणतात. दरवर्षी १८ मे हा दिवस साजरा करण्यात येतो.

World AIDS Vaccine Day

या आजाराचे अचूक निदान नाहीच

एड्स हा एक असा आजार आहे ज्याचे संपू्र्ण निदान अजूनही नाही.

World AIDS Vaccine Day

लक्षणे ओळखणे महत्वाचे

तेव्हा याची लक्षणं वेळीच जाणून घेत सावध होणं उत्तम ठरतं. चला जाणून घेऊया या आजाराची लक्षणं.

World AIDS Vaccine Day

लक्षणं

वेळोवेळी खोकला आणि ताप येणे

World AIDS Vaccine Day

वजन वाढणे

अचानक वजन वाढणे

World AIDS Vaccine Day

चेहऱ्यावर चट्टे

चेहऱ्यावर पांढरे चटक चट्टे येणे.

World AIDS Vaccine Day

थकवा येणे

गरजेपेक्षा जास्त थकवा येणे

World AIDS Vaccine Day

टीबी आणि निमोनिया होणे, बॉडीमध्ये खाज आणि इरिटेशन होणे, स्कीन कँसरसारखी लक्षणे दिसणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World AIDS Vaccine Day