तुम्हालाही पुस्तकं वाचण्याची आवड आहे? जाणून घ्या स्वभाव

धनश्री भावसार-बगाडे

मानसशास्त्र

मानसशास्त्रानुसार ज्यांना पुस्तक वाचण्याची आवड असते अशा लोकांचा विशिष्ट स्वभाव असतो.

World Bood Day | esakal

ज्ञानाची ओढ

वाचनाची आवड असणाऱ्या लोकांमध्ये ज्ञानाची लालसा असते. यालोकांना संशोधन आणि विश्लेषणात्मक गोष्टींमध्ये रुची असते.

World Bood Day | esakal

अधिक सहानुभूती

वाचकाचा सहानुभूतिक दृष्टीकोन अधिक विकसित होतो. अधिकाधिक वाचनाने त्यांचा एक वेगळा दृष्टीकोन तयार झालेला असतो.

World Bood Day | esakal

भावनात्मक दृष्टीने स्थीर

हे लोक भावनात्मक दृष्टीने स्थीर, प्रामाणिक, अर्थपूर्ण, कल्पनाशील, सर्जनशील आणि विश्लेषणात्मक विचार करणारे असतात.

World Bood Day | esakal

ज्ञानाचा भांडार

यांच्याकडे ज्ञानाचा भांडार असतो. दुसऱ्यांचं व्यक्तीमत्व समजून घेणं यांना चांगलं जमतं.

World Bood Day | esakal

मोठे कुतुहल

या लोकांमध्ये कुतुहल फार असते. ते त्यांच्या कल्पने पलिकडच्या जगाचा शोध घेत असतात.

World Bood Day | esakal

इंट्रोवर्ट

वाचन करणारे लोक बहुतांश वेळा इंट्रोवर्ट असतात. त्यांना सामाजिक बंधनांमध्ये अडकणे फारसे आवडत नाही.

World Bood Day | esakal

एकांत आवडतो

या लोकांना एकांत आवडतो. ते शांत ठिकाणी बसून वाचन करणे पसंत करतात.

World Bood Day | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Bood Day | esakal