World Book Day : अशी घ्या पुस्तकांची काळजी

धनश्री भावसार-बगाडे

पर्सनल लायब्ररी

आपल्या आवडीच्या पुस्तकांची एक छोटीशी लायब्ररी असावी असं सगळ्यांना वाटतं. पण ते कसे सांभाळावे हे समजत नसतं. तेच समजून घेऊया

world Book Day | esakal

पुसून घ्यावं

पुस्तकं बुकशेल्फमध्ये ठेवण्याआधी स्वच्छा कापडाने पुसून घ्यावे.

world Book Day | esakal

न्यूजपेपर

शेल्फमध्ये खाली चांगले वर्तमान पत्र घालून मग त्यावर पुस्तकं रचावी.

world Book Day | esakal

सुटसूटीत मांडणी

पुस्तकांच्या कापाटात पुस्तक लावतांना खूप गर्दी करुन लावू नये.मोकळी पुस्तके ठेवावी.जेणेकरून एखादं पुस्तक बाहेर काढताना किंवा परत ठेवताना अवघड जाणार नाही.

world Book Day | esakal

एकावर एक रचावी

पुस्तके नीट रचून ठेवावीत. अस्ताव्यस्त ठेवल्यास लवकर फाटतात. आकारानुसार न ठेवल्यास जागा जास्त लागते. सारख्या आकाराची पुस्तके एकावर एक रचून ठेवावीत.

world Book Day | esakal

कव्हर घाला

शक्योतर आपण शालेय पुस्तकांना लावत होतो त्याच प्रकारे पुस्तकांना प्लास्टिक कव्हर करून घ्यावे. पुस्तकाचा मुखपृष्ठ आपल्याला ठीक प्रकारे दिसेल याच प्रकारचं कव्हर लावावा.

world Book Day | esakal

चंदन, लवंग, डांबर गोळ्या

बुकशेल्फमध्ये चंदनाची काडी,लवंग सोबतच डांबर गोळ्या ठेवाव्यात

world Book Day | esakal

पुस्तकांची वर्गवारी

पुस्तकांची मांडणी विषय, लेखक, प्रकार अशा वेगवेगळ्या वर्गवारीनुसार करावी. म्हणजे कमीत कमी हाताळले जातात.

world Book Day | esakal

पुस्तकांवर लिहू नये

पुस्तकावर खुणा,चित्र रंगवणे,रेघा मारणे टाळावे.शक्योतर जमल्यास पुस्तकांवर लिहू नये..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

world Book Day | esakal