ICC World Cup:तुम्हालाही विश्वचषकाचा सामना स्टेडियममध्ये जाऊन बघायचा आहे? सर्वात महाग तिकीट २० हजारांना,तर सर्वात स्वस्त...

सकाळ डिजिटल टीम

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. दरम्यान, 25 ऑगस्टपासून चाहत्यांना तिकीट बुक करता येणार आहे.

ICC ODI World Cup 2023 | Esakal

सर्वप्रथम, दिल्ली क्रिकेट असोसिएशनने अरुण जेटली स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यांच्या तिकिटांची किंमत प्रस्तावित केली आहे.

ICC ODI World Cup 2023 | Esakal

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ दिल्ली क्रिकेट असोसिएशनचा प्रस्ताव मान्य करेल, असे मानले जात आहे.

ICC ODI World Cup 2023 | Esakal

दिल्लीत होणाऱ्या सामन्यांचे मार्की तिकीट 18 ते 20,000 रुपयांच्या दरम्यान असेल. कॉर्पोरेट बॉक्सचे तिकीट 15 हजार रुपयांना मिळेल.

ICC ODI World Cup 2023 | Esakal

इतर तिकिटांची किंमत 5 ते 6000 रुपयांपर्यंत असू शकते. हिल बी च्या तिकिटाची किंमत 4,500 रुपये ठेवण्याचा प्रस्ताव आहे.

ICC ODI World Cup 2023 | Esakal

त्याच वेळी, लोकल तिकीट 750 ते 1,500 रुपयांच्या दरम्यान असेल. जे सर्वात स्वस्त असेल

ICC ODI World Cup 2023 | Esakal

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा एकमेव सामना 11 ऑक्टोबरला दिल्लीत अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. विश्वचषक स्पर्धेला ५ ऑक्टोबरला न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील सामन्याने सुरुवात होणार आहे.

ICC ODI World Cup 2023 | Esakal

भारतीय संघ आपला पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. पहिला उपांत्य सामना १५ नोव्हेंबरला मुंबईत आणि दुसरा सामना दुसऱ्या दिवशी कोलकात्यात होईल. दोन्ही उपांत्य फेरीत राखीव दिवस असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup 2023 | Esakal