World Music Day : रॉकस्टार डीएसपी अश्या प्रकारे साजरा करतोय वर्ल्ड म्युजिक डे!

सकाळ डिजिटल टीम

जागतिक संगीत दिवस रॉकस्टार डीएसपीचा संगीत प्रवासा शिवाय अपूर्ण आहे.

Rockstar DSP | esakal

चर्चेचा विषय

संगीताची उत्तम जाण असलेला हा संगीतकार सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरतो

Rockstar DSP | esakal

बीट्स प्रेक्षकांच्या स्मरणात राहणार

पुष्पा मधील "ओ अंतवा" चे ठोके देणारे बीट्स असोत किंवा पूनकल्लू लोडिंग ही गाणी नेहमीच प्रेक्षकांच्या स्मरणात राहणार.

Rockstar DSP | esakal

संगीताची जादू

रॉकस्टार डीएसपी च्या संगीताची जादू ही कमाल आहे.

Rockstar DSP | esakal

जागतिक संगीत दिवस

यंदाचा जागतिक संगीत दिवस हा त्याच्या गाण्या मुळे खास.

Rockstar DSP | esakal

प्रेक्षकांनाही भुरळ

त्‍याच्‍या उत्‍कृष्‍ट लाइव्‍ह परफॉर्मन्‍सने प्रेक्षकांनाही भुरळ घातली आहे.

Rockstar DSP | esakal

मलेशिया दौरा

त्याचा यशस्वी मलेशिया दौरा 'ओओ सोलरिया' हे एक उत्तम उदाहरण आहे.

Rockstar DSP | esakal

अफलातून परॉर्मन्स

फॅन्स ने त्यांच्या गाण्या सोबत त्याचा अफलातून परॉर्मन्स देखील एन्जॉय केला.

Rockstar DSP | esakal

जागतिक संगीत दिनानिमित्त रॉकस्टारचा खास दिवस साजरा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rockstar DSP | esakal