या बॉलिवूड सेलेब्सने केला आहे अवयव दानाचा संकल्प

धनश्री भावसार-बगाडे

जागतिक अवयव दान दिवस

१३ ऑगस्टला जागतिक अवयव दान दिवस साजरा केला जातो. यानिमित्त कोणकोणत्या सेलिब्रीटीजने अवयव दानाचा संकल्प घेतला आहे जाणून घेऊया.

Organ Donation | esakal

अमिताभ बच्चन

बिग बी अमिताभ बच्चन यांनी नेत्रदान करण्याचा संकल्प केला आहे.

Organ Donation | esakal

सलमान खान

सलमान खानने आपला बोन मॅरो डोनेट करण्याचे वचन दिले आहे.

Organ Donation | esakal

ऐश्वर्या राय बच्चन

ऐश्वर्या राय बच्चनने नेत्रदान करण्यासाठी आय बँक असोसिएशन ऑफ इंडियाशी करार केला आहे.

Organ Donation | esakal

आर माधवन

आर माधवन यांनी डोळे, हृदय, फुफ्फुस, मूत्रपिंड, यकृत, हाडे आणि कार्टिलेज दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

Organ Donation | esakal

आमिर खान

आमिर खानने मृत्यूनंतर आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

Organ Donation | esakal

प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्राने तिचे अवयव दान करण्याचा संकल्प केला आहे.

Organ Donation | esakal

रणबीर कपूर

रणबीर कपूरनेही अवयवदानाची शपथ घेतली आहे.

Organ Donation | esakal

सुनील शेट्टी

सुनील शेट्टीने नेत्रदान करण्याचा संकल्प केला आहे.

Organ Donation | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Organ Donation | esakal