मुंबईत राहतो जगातला सर्वात श्रीमंत भिकारी

सूरज यादव

7.5 कोटी संपत्ती

फक्त भीक मागून ७.५ कोटींची संपत्ती आणि दीड कोटींचे दोन फ्लॅट

Worlds Richest beggar networth 7.5 cr and two flats in mumbai | Esakal

भीक मागायला आवडतं

श्रीमंत असूनही भीक मागणं आवडत असल्यानं अजूनही हे काम सोडलेलं नाही.

Worlds Richest beggar networth 7.5 cr and two flats in mumbai | Esakal

12 तास मागतो भीक

भारत जैन असं या भिकाऱ्याचं नाव असून दररोज १२ तास भीक मागतो

Worlds Richest beggar networth 7.5 cr and two flats in mumbai | Esakal

40 वर्षांपासून मागतो भीक

दरदिवशी अडीच हजार रुपये मिळतात. गेल्या 40 वर्षांपासून ते हे काम करतात

Worlds Richest beggar networth 7.5 cr and two flats in mumbai | Esakal

मुंबईत दोन फ्लॅट

भारत जैनकडे मुंबईत दोन फ्लॅट आहेत. याची किंमत दीड कोटी इतकी आहे.

Worlds Richest beggar networth 7.5 cr and two flats in mumbai | Esakal

ठाण्यात दोन दुकाने

फ्लॅट शिवाय ठाण्यात दोन दुकानेसुद्धा आहेत. यातून महिन्याला ३० हजार रुपये भाडं मिळतं.

Worlds Richest beggar networth 7.5 cr and two flats in mumbai | Esakal

कॉन्वेंटमध्ये शिकली मुलं

भारत जैन यांची मुलं कॉन्वेंट स्कूलमध्ये शिकली. त्यांचं शिक्षण पूर्ण झालं असून ती आता स्टेशनरी स्टोअर सांभाळतात.

Worlds Richest beggar networth 7.5 cr and two flats in mumbai | Esakal

आनंद मिळतो

भीक मागून आनंद मिळतो, हे काम मला आवडतं असं म्हणत भारत जैन त्यांचं काम करतात.

Worlds Richest beggar networth 7.5 cr and two flats in mumbai | Esakal

कुटुंबियांकडून विनंती

कुटुंबियांकडून भारत जैन यांना आता भीक मागू नये अशी विनंती केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Worlds Richest beggar networth 7.5 cr and two flats in mumbai | Esakal