हसताय ना? हसायलाच पाहिजे...! मिळतात आरोग्यदायी फायदे

Puja Bonkile

खळखळून हसणे फक्त नातेसंबंधासाठी चांगले नसून आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतात.

World Smile Day 2024 | Sakal

अनेक लोक मनमोकळेपणाने हसताना दिसतात.

World Smile Day 2024 | Sakal

मूड चांगला होतो

तुमचा मुड खराब असेल तर हसू शकता. हसल्याने मूड चांगला राहतो.

World Smile Day 2024

रक्तदाब कमी

रक्तदाब कमी करण्यासाठी तुम्ही हसू शकता. यासाठी मजेदार फोटो किंवा व्हिडिओ पाहू शकता.

high blood pressure | esakal

वेदना कमी

वेदनी कमी करायाच्या असेल तर मजेदार व्हिडिओ किंवा फोटो पाहू शकता.

World Smile Day 2024

रोगप्रतिकारशक्ती वाढते

शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कायम हसत राहीले पाहिजे.

immunity power | esakal

तणाव कमी

तणाव कमी करण्यासाठी हसणे फायदेसीर ठरते.

stress | Sakal

चिडचिड होत नाही

हसल्याने चिडचिड कमी होते.

stress | esakal

तसेच हसल्याने चेहऱ्यावरचे सौंदर्य देखील वाढते.

World Smile Day 2024 | Sakal

नवरात्री उपवासा दरम्यान कोणत्या भाज्या खाव्यात?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navratri 2024 | Sakal
आणखी वाचा