हसा आणि मस्त रहा! हसण्याबद्दलच्या या गोष्टी जाणुन घ्या

Aishwarya Musale

स्माईल डे

जागतिक स्माईल डे दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी साजरा केला जातो. आम्ही तुम्हाला हसण्याबद्दलच्या काही गोष्टी सांगणार आहोत

मूड बूस्ट

तुम्ही आनंदी नसले तरी देखील मनापासून हसण्याने तुमचा मूड बूस्ट होतो.

मेंदू

हसण्यामुळे मेंदूमध्ये रासायनिक बदल होतो.

दीर्घायुष्य

हसण्यामुळे दीर्घायुष्य मिळते असे म्हटले जाते.

चिडचिड

सतत चिडचिड करणाऱ्या लोकांच्या तुलनेत, जे लोक हसतात ते लोक जास्त काळ आनंदी आयुष्य जगण्याची शक्यता असते.

थीम

स्माईल डे ची दरवर्षी वेगवेगळी थीम असते, ज्यामुळे हास्य, आनंद पसरवण्यासाठी काम केले जाते.

आनंद पसरवा

या वर्षीच्या स्माईल डेची थीम Radiate Joy म्हणजे आनंद पसरवा ही आहे.

अँटीबॉडीज

हसण्यामुळे अँटीबॉडीज तयार होतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.