Cow : काय सांगता, या गायीची किंमत आहे 35 कोटी! जाणून घ्या खासियत

साक्षी राऊत

महागडी गाय

ब्राझीलमधील एक गाय सध्या फार चर्चेत आहे.

Expensive Cow

गायीची किंमत...

जगभरात विविध जातींच्या गायींच्या तुलनेत या गायीची किंमत सगळ्यात जास्त आहे.

Expensive Cow

नेल्लोर गाय

नेल्लोर जातीची गाय वियाटिना-१९ एफआयव्ही द्वारे इमोविस ब्राझीलच्या अरंडू मध्ये झालेल्या नीलामीत ही गाय ११ कोटीला विकल्या गेली.

Expensive Cow

३५ कोटींची गाय

कॅल्क्युलेशन केल्यास या गायीची किंमत ४.३ डॉलर म्हणजेच ३५ कोटी आहे.

Expensive Cow

चमकदार त्वचा

ही गाय चमकदार पांढरी त्वचा, ढीली त्वचा आणि खांद्याचे कुंबड फार उंच असतात.

Expensive Cow

कोणत्याही तापमानात जगते

नेलोर जातीची गाय कितीही तापमानात जगू शकते. तिचे पांढरे फर यात महत्वाची भूमिका निभावतात.

Expensive Cow

डासांपासून बचाव

या जातीच्या गायी अनेक विषाणूंशी लढण्यास समर्थ असतात. एवढेच नव्हे तर त्यांच्या कठोर त्वचेमुळे कुठलेस डास त्यांची रक्त शोषू शकत नाहीत.

Expensive Cow

नेलोर ब्रीड

या नेलोर ब्रीडच्या गायीचे भारताशीही कनेक्शन आहे. हिचे नाव आध्र प्रदेशच्या नेल्लोर जिल्ह्यावर ठेवण्यात आले आहे.

Expensive Cow

ब्राझीलपर्यंतचा प्रवास

नेल्लोरमधून या गायीला ब्राझीलमध्ये पाठवण्यात आलं होतं. तिथून ही गाय अन् ठिकाणी पोहोचली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Expensive Cow