Expensive Watches: पहा जगातील सर्वात महागडी घड्याळे. किंमती ऐकून म्हणाल...

Swapnil Kakad

'हेलुसिनेशन'

जगातील सर्वात महागडे घड्याळ 'हेलुसिनेशन' ह्याची किंमत ५.५ करोड डॉलर असून ही ग्राफ डायमंड्सद्वारे तयार करून त्यात वेगवेगळ्या रंगांचे 110 कॅरेट हीरे लावलेले आहेत.

Most Expensive Watches

'आरएम 61-01 योहान ब्लेक'

तब्बल 3 करोड़ रुपयांची 'आरएम 61-01 योहान ब्लेक' ह्या घड्याळाचा मालक 'आरआरआर' फेम राम चरण हा आहे.

Ram charans Most Expensive Watches

'ऑडेमार्स पिगेट'

२.१ कोटी एवढी किंमत असलेले 'ऑडेमार्स पिगेट' हे एक्सपेन्सिव्ह घड्याळ बॉलीवूडचा किसर इम्रान हाश्मी ह्या एकमेव ऍक्टरकडे आहे.

emraan hashmis expensive watch

'चोपर्ड २०१-कॅरेट'

२००० मध्ये लाँच झालेले 'चोपर्ड २०१-कॅरेट' हे घड्याळ एकूण २.५ दशलक्ष डॉलर्स एवढ्या किमतीची असून त्यावर ८४७ हिरे जडलेले आहे.

expensive watch

'द फॅसिनेशन'

२०१५ मध्ये $४० दशलक्ष किमतीचे 'द फॅसिनेशन' हे घड्याळ आले त्यावर १५२.९६ एवढ्या कॅरेटचे पांढरे हिरे जडविण्यात आले आहे.

expensive watch

'पाटेक फिलिप ग्रँडमास्टर चाइम'

जगातील सर्वात महागड्या घड्याळांपैकी 'पाटेक फिलिप ग्रँडमास्टर चाइम' हे घड्याळ बनविण्यासाठी २२२ कोटी रुपयांचा खर्च आला आहे.

expensive watch

'रोलेक्स कॉस्मोग्राफ डेटोना'

महागड्या घडाळ्यांमधील 'रोलेक्स' हा ब्रँड नेहमीच टॉप मध्ये असतो ह्याच ब्रँड चे १२ लाखांचे 'रोलेक्स कॉस्मोग्राफ डेटोना' हे घड्याळ किंग खान कडे आहे.

Sharaukh khans expensive watch

जेगर-लेकॉल्ट्रे जोएलेरी १०१ मॅंचेट

यूकेच्या राणी एलिझाबेथ साठी बनवलं गेलेलं जेगर-लेकॉल्ट्रे जोएलेरी १०१ मॅंचेट हे घड्याळ २६ दशलक्ष डॉलर्स असून २०१२ मध्ये त्याला तयार करण्यात आले होते .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

expensive watch