Udayanraje Bhosale : अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना; उदयनराजेंनी केलं 'हे' आवाहन

सकाळ डिजिटल टीम

ठिकठिकाणी अक्षता कलशाचं पूजन

अयोध्या येथून आणलेल्या अक्षता कलशाचं पूजन ठिकठिकाणी सुरु आहे. साताऱ्यातही याचं पूजन करण्यात आलं.

MP Udayanraje Bhosale Ayodhya ShriRam Akshata Kalash

उदयनराजेंच्या हस्ते पूजन

अयोध्येतील प्रभू रामचंद्र यांच्या भव्य मंदिर व मूर्तींच्या प्रतिष्ठापनेसाठी अयोध्येतून आणलेल्या अक्षता कलशाचं पूजन जलमंदिर इथं खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं.

MP Udayanraje Bhosale Ayodhya ShriRam Akshata Kalash

प्रमुख मान्यवर उपस्थित

या वेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रदेशमंत्री बाबूजी नाटेकर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

MP Udayanraje Bhosale Ayodhya ShriRam Akshata Kalash

शहरात अक्षता कलशाची मिरवणूक

कार्यक्रमानंतर अक्षता कलशाची शहरात मिरवणूक काढण्यात आली.

MP Udayanraje Bhosale Ayodhya ShriRam Akshata Kalash

'दीप लावून दीपोत्सव साजरा करा'

राम मंदिरात प्रभू राम यांच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी दिव्यांच्या माळा व प्रत्येक घरात दीप लावून दीपोत्सव साजरा करावा, असे आवाहन खासदार उदयनराजेंनी केले.

MP Udayanraje Bhosale Ayodhya ShriRam Akshata Kalash

श्रीरामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना

येत्या 22 जानेवारीला श्रीरामलल्लाच्या मूर्तीची अयोध्येतील नवीन मंदिराच्या गर्भगृहात प्राणप्रतिष्ठापना होणार आहे.

MP Udayanraje Bhosale Ayodhya ShriRam Akshata Kalash

पुजनाचा अमृत योग लाभत आहे

याच पार्श्वभूमीवर श्रीरामभक्तांना या मंगल अक्षता कलशाचं पूजन करण्याचा अमृत योग लाभत आहे. (फोटो : प्रमोद इंगळे)

MP Udayanraje Bhosale Ayodhya ShriRam Akshata Kalash

'वादग्रस्त' अभिनेत्रीची राजकारणात एन्ट्री, 2024 ची निवडणूकही लढवणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.