‘पाहिजे जातीचे’ चित्रपट लवकरच चित्रपटगृहात...!

सकाळ डिजिटल टीम

ज्येष्ठ दिवंगत लेखक विजय तेंडुलकर यांच्या ‘पाहिजे जातीचे’ या अजरामर नाटकावर आधारित आहे.

marathi movie Pahije Jatiche | esakal

‘पाहिजे जातीचे’ हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीसाठी सज्ज आहे.

marathi movie Pahije Jatiche | esakal

भाष्य करणारा चित्रपट

‘पाहिजे जातीचे’ हा चित्रपट सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर भाष्य करणारा आणि प्रश्न विचारणारा चित्रपट आहे.

marathi movie Pahije Jatiche | esakal

मुख्य भूमिकेत

ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, संजना काळे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

marathi movie Pahije Jatiche | esakal

हटके अभिनय

पुन्हा एकदा सयाजी शिंदे आपला हटके अभिनय सादर करण्यासाठी तयार आहेत.

marathi movie Pahije Jatiche | esakal

हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात आपल्या भेटीस येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

marathi movie Pahije Jatiche | esakal