यामी किती कोटींच्या संपत्तीची मालकिण? महिन्याला कमावते इतके कोटी!

Vaishali Patil

यामी गौतम 28 नोव्हेंबरला तिचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Yami Gautam

2008 मध्ये 'चांद के पार चलो' या टीव्ही शोमधून अभिनयाच्या जगात प्रवेश करणाऱ्या यामी गौतमने आता मनोरंजन विश्वात तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने 2012 मध्ये 'विकी डोनर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Yami Gautam

यामीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या संपत्तीबद्दल जाणुन घेवूया.

Yami Gautam | Instagram

मीडिया रिपोर्ट्सनुसार, यामी जवळपास 99 कोटी रुपयांच्या मालमत्तेची मालकिण आहे.

Yami Gautam | Esakal

एका चित्रपटात अभिनय करण्यासाठी ती 2 ते 3 कोटी रुपये घेते.

Yami Gautam | esakal

चित्रपटांसोबतच यामी जाहिराती आणि सोशल मीडियाद्वारे 50 लाख रुपये कमवते. यामीचे वार्षिक उत्पन्न 7 कोटी रुपये तर ती महिन्याला 50 लाख रुपयांहून अधिक कमाई करते.

yami gautam birthday | esakal

यामीकडे मुंबईत 5 कोटी रुपयांचे एक आलिशान घर आहे. सोबतच तिचे चंदीगडमध्येही घर आहे. यामीकडे ऑडी Q7 आणि Audi A4 या कार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.