यशने चाहत्यांना दिले सरप्राइज , 'टॉक्सिक' या नवीन चित्रपटाची केली घोषणा

Anuradha Vipat

चित्रपटाच्या घोषणेची वाट

सुपरस्टार यशच्या चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. 'KGF 1' आणि 'KGF 2' च्या यशानंतर काही काळ चाहते त्याच्या नवीन चित्रपटाच्या घोषणेची वाट पाहत होते

superstar yash

पुढच्या सिनेमाचे नाव

आता यशच्या नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. त्याच्या पुढच्या सिनेमाचे नाव 'टॉक्सिक' असेल.

superstar yash

चित्रपटाची रिलीज डेट

निर्मात्यांनी शीर्षक टीझर देखील रिलीज केला आहे, जो पाहून चाहते उत्साही झाले आहेत याशिवाय चित्रपटाची रिलीज डेटही सांगण्यात आली आहे.

superstar yash

व्हिडिओ पोस्ट

यशने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये अर्धे जळालेले पत्ते दिसत आहेत. पार्श्वभूमीवर एक आकर्षक धून ऐकू येत आहे.

superstar yash

काउबॉय लूक

दरम्यान, यशच्या दमदार लूकची थोडीशी झलक पाहता येईल. व्हिडिओमध्ये यश काउबॉय लूकमध्ये दिसत आहे.

superstar yash

मोठी बंदूक

तो सिगारेट ओढताना दिसत आहे आणि त्याच्या एका हातात मोठी बंदूकही दिसत आहे.

superstar yash

टीझर व्हायरल

'टॉक्सिक'चा टायटल टीझर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

superstar yash