Yawning Facts : दुसऱ्याला बघून आपल्यालाही जाभंई का येते?

धनश्री भावसार-बगाडे

असं का होतं?

तुम्ही हे बऱ्याचदा अनुभवलं असेल की, जेव्हा समोरचा जांभई देतात तेव्हा तुम्हालाही जांभई येते. असं का?

Yawning Facts | esakal

फक्त झोप नाही

याचं कारण फक्त झोप एवढेच नसून अनेक इंटरेस्टिंग कारणं आहेत.

Yawning Facts | esakal

डोकं शांत ठेवण्यासाठी

प्रिंस्टन युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार काम करून डोकं गरम झाल्यावर त्याला रिलॅक्स आणि थंड करण्यासाठी जांभई येते.

Yawning Facts | esakal

सर्दी झाल्यावर

सर्दी झाल्यावर नाक जाम झाल्यामुळे पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. अशावेळी जास्त जांभई येते. त्यामुळे शरीराचं तापमानही नियंत्रित होतं.

Yawning Facts | esakal

संसर्गाने पसरते

सुमारे ३०० लोकांवर प्रयोग केल्यावर ५० टक्के लोकांना त्यामुळे जांभया सुरू झाला. एकमेकांना बघून त्यांना जांभया आल्या.

Yawning Facts | esakal

मिरर रिअॅक्शन

संशोधकांच्या मतानुसार जेव्हा समोर कोणाला जांभई देताना बघतो तेव्हा आपली मिरर न्युरॉन सिस्टीम अॅक्टीव्ह होते आणि जांभई द्यायला प्रेरीत करते.

Yawning Facts | esakal

मोठी जांभई

ज्या लोकांचं डोकं जास्त काम करत असतं त्यांना जांभईपण मोठी येते. याचा संबंध थकव्याशी नसून डोक्याला थंड करण्याशी असतो.

Yawning Facts | esakal

ओळखीच्या लोकांना बघूनच येते जांभई

संशोधनानुसार दुसऱ्याची बघून जांभई तेव्हाच येते जेव्हा समोरच्या व्यक्तीला तुम्ही सामाजिकरित्या ओळखत असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yawning Facts | esakal