यंदाच्या चर्चेत असलेल्या अभिनेत्री...2022

सकाळ डिजिटल टीम

आलिया भट्टसाठी यंदाच वर्ष हे फारच चांगल होतं. गंगूबाई काठियावाडी चित्रपट, तिचं लग्न आणि तिची मुलगी सर्वच चर्चेत राहिलं.

आलिया भट्ट | esakal

दीपिका पादुकोणची तिच्या पठाण या चित्रपटातील गाण्यामूळे त्याचबरोबर तिची फीफा वर्ल्ड कपमूळेही तिची चर्चा रंगली.

क्रिती सेननला 'मीमी' चित्रपटासाठी बेस्ट अॅक्ट्रेस अवॉर्ड, तसंच 'आदिपुरुष , भेडिया यामूळे ती चर्चेत होती.

दीपिका पादुकोण | sakal

फिफा वर्ल्ड कप अवॉर्ड'मध्ये हॉट परफॉर्मन्समूळं नोरा फतेही चर्चेत आली .

नोरा फतेही

कियारा अडवाणी ही भूलभुलैया २' चित्रपट आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्न यामुळे चर्चेत होती.

कियारा अडवाणी

मानसी नाईक ही मराठी मनोरंजन विश्वात तिच्या घटस्फोटाच्या बातमीनं चर्चेत होती.

Mansi Naik

जॅकलिनची 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात चांगलिच चर्चा झाली.

Jacqueline Fernandez

संमथाची चर्चा तिच्या अंटवा या गाण्यामूळं रंगलीच त्यातच तिने तिच्या आजारपणाची मीहिती दिली त्यामूळंही तिची चर्चा होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संमथा | sakal