शिवांगी कुणाच्या प्रेमात कैद? स्वत:चं केला खुलासा

Vaishali Patil

ये रिश्ता क्या कहलाता है फेम शिवांगी जोशी हिला आता कोणत्याही ओळखीची गरज नाही.

Yeh Rishta Kya Kehlata Hai Fame Shivangi Joshi fall in love

आपल्या मेहनतीच्या जोरावर तिने टेलिव्हिजन इंडस्ट्रीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Yeh Rishta Kya Kehlata Hai Fame Shivangi Joshi fall in love

शिवांगी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते मात्र ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जास्त बोलत नाही.

Yeh Rishta Kya Kehlata Hai Fame Shivangi Joshi fall in love

मात्र अलीकडेच शिवांगी तिच्या लव्ह लाईफबद्दल बोलली आहे.

Yeh Rishta Kya Kehlata Hai Fame Shivangi Joshi fall in love

फैजल शेखच्या चॅट शोमध्ये शिवांगी जोशीने ती प्रेमात असल्याचे संकेत दिले आहेत.

Yeh Rishta Kya Kehlata Hai Fame Shivangi Joshi fall in love

जेव्हा फैजूने शिवांगीला ती रिलेशनशिपमध्ये आहे का असे विचारले त्यावेळी ती हसली आणि तो प्रश्न टाळण्याचा प्रयत्न केला.

Yeh Rishta Kya Kehlata Hai Fame Shivangi Joshi fall in love

यानंतर फैजूने शिवांगीला तिच्या लग्नाबद्दल विचारले तेव्हा 'येत्या 3-4 वर्षात मी लग्न करेन', असं उत्तर शिवांगीने दिलं

Yeh Rishta Kya Kehlata Hai Fame Shivangi Joshi fall in love

त्यामुळे आता तिच्या चाहत्यांना ती कोणासोबत रिलेशनशीपमध्ये आहे हे जाणुन घेण्याची उत्सुकता लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yeh Rishta Kya Kehlata Hai Fame Shivangi Joshi fall in love