Rupali Bhosale‘योगा से ही होगा’

सकाळ डिजिटल टीम

योगा

रूपाली भोसले गेली १९ ते २० वर्षे योगा करत आहे.

Rupali Bhosale | esakal

फिट शरीर

योगा केल्याने शरीर फिट दिसते

Rupali Bhosale | esakal

ऊर्जेने काम करू शकतो

योगामुळे दिवसभर आपण तितक्याच ऊर्जेने काम करू शकतो.

Rupali Bhosale | esakal

कबड्डी

या क्षेत्रात येण्याआधी रूपाली राज्य स्तरावर कबड्डी खेळायचे.

Rupali Bhosale | esakal

खेळ आणि व्यायाम

रूपालीच खेळ आणि व्यायाम या गोष्टींकडे पहिल्यापासूनच कल होता.

Rupali Bhosale | esakal

आवड

रूपालीला प्राणायाम, ध्यान, वृक्षासन करायला आवडतं.

Rupali Bhosale | esakal

व्यायामाचे प्रकार

तसच तिला व्यायामाचे सगळेच प्रकार आवडतात.

Rupali Bhosale | esakal

कोणत्याही वयात व्यायाम करणे फार गरजेचं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Bhosale | esakal