Yogasan For Fat Loss : रोज करा ही योगासनं, बर्फासारखी वितळेल चरबी

साक्षी राऊत

योगासन

योगासन करणे तुमच्या मेंटल आणि फिजीकल हेल्थसाठी फार फायदेशीर आहे. शिवाय योगासन केल्याने वजन लवकर कमी होते.

सूर्यनमस्कार

सूर्यनमस्काराचे १२ आसन रोज करून तुम्ही तुंदुरूस्त राहू शकता. तेव्हा वजन कमी करण्यासाठी आणि चेहऱ्यावरचा ग्लो वाढवण्यासाठी रोज सकाळी सूर्यनमस्कार करा.

Yogasan For Fat Loss

त्रिकोणासन

त्रिकोणासनाच्या नियमित सरावाने शरीराचं वजन तुम्ही कमी करू शकता. त्रिकोणासन करून तुम्ही स्पाइन आणि मांसपेशी तंदुरूस्त ठेवू शकता.

Yogasan For Fat Loss

शीर्षासन

बॉडी वेट कमी करण्यासाठी शीर्षासन म्हणजेच हँडस्टँड करा. शीर्षासन रोज केल्याने ब्लड सर्क्युलेशन वाढवण्यास आणि लठ्ठपणा कमी करण्यास मदत करते.

Yogasan For Fat Loss

भुजंगासन

भुजंगासन आणि सर्पासन केल्याने तुम्ही लठ्ठपणा कमी करू शकता. त्यामुळे रोज भुजंगासन केल्याने तुम्ही पाठ मजबूत करण्यासोबतच वेट लॉस करू शकता.

Yogasan For Fat Loss

पवनमुक्तासन

पवनमुक्तासन करून तुम्ही वजन कमी करू शकता. पोटाचे विकारही या आसनाने दूर होतात.

Yogasan For Fat Loss

वृक्षासन

वजन कमी करण्यासाठी रोज नियमित वृक्षासन करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogasan For Fat Loss