Snoring Tips : ही योगासने केल्याने घोरण्याची सवय मोडेल

नमिता धुरी

योगासने करून घोरण्याची सवय मोडली जाऊ शकते.

Snoring Tips

कपालभाति करण्यासाठी जोरात श्वास घ्या आणि जोरात सोडा.

Snoring Tips

भ्रामरी प्राणायमामुळे ताणतणाव आणि वजन कमी होते. यामुळे घोरण्याची सवय मोडते.

Snoring Tips

उज्ज्यी प्राणायमामुळे श्वसननलिका स्वच्छ होते.

Snoring Tips

भुजंगासनाचा श्वसननलिकेवर आणि छातीवर चांगला परिणाम होतो.

Snoring Tips

धनुरासनामुळे श्वसनक्रिया चांगली होते.

Snoring Tips

नाडी शोधन प्राणायमामुळे ताण कमी होते व श्वसन चांगले होते.

Snoring Tips

झोपण्यापूर्वी नाकात तूप घाला, एक ग्लास हळदीचं दूध प्या आणि लसणाची एक कळी कोमट पाण्यासोबत खा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Snoring Tips