joint Family मध्ये Sex करण्यात येताय अडचणी? मग या टीप्स एकदा वाचाच

सकाळ डिजिटल टीम

एकत्र कुटुंबात राहाणाऱ्या जोडप्यास सेक्स करण्यात अडचणी येतात. तुमच्या बाजूलाच जर तुमच्या आई वडिलांच्या झोपण्याची जागा असेल तरीदेखील अनेकांना सेक्स करण्यात अडचणी येतात.

तुम्ही जॉईन फॅमिलीमध्ये राहात असाल तर आणि तुमचा सेक्स दरम्यान फार आवाज होत असेल तर घराव्यतिरिक्त दुसरे स्पॉट शोधा. घराचा कुठलाही मजला किंवा अशी जागा जेथे तुम्ही रात्री सेक्स करू शकता.

बाथरूम - जर तुमच्या रूमला बाथरून अटॅच असेल तर सेक्स करण्यासाठी ही जागा उत्तम ठरू शकते. पाण्याचा आवाज तुमचा सेक्शुअल आवाज दाबण्यासही मदत करेल. सेक्स एन्जॉय करण्यासाठी तुम्ही कधीही बाथरूमचा उपयोग करू शकता.

फरशीवर करा सेक्स - सेक्स करताना होणारा आवाज थांबवण्यासाठी तुम्ही फरशीवर सेक्स करू शकता. फरशीवर तुम्ही चादर किंवा चटई टाकू शकता.

टीव्ही ऑन करा - ही अनेक कपल्सद्वारे अनुभवलेली टीप आहे. सेक्सचा आवाज इतरांना कळू नये म्हणून टीव्ही ऑन ठेवा. त्यामुळे इतरांना तुम्हा टीव्ही बघत असल्याचा भास होईल.

विकेंड जर्नी - तुम्हाला तुमची सेक्शुअल लाइफ एन्जॉय करायची असेल तर विकेंड जर्नी बेस्ट आहे. तुमच्या पार्टनरसोबत बाहेर फिरायला जा. हॉटेलमधील पर्सनल रूममध्ये तिने मनमोकळेपणाने सेक्स करू शकता

या सगळ्या टीप्स केवळ एकट्यात सेक्स करता यावा यासाठी तर आहेच पण तुमचा स्ट्रेसही यामुळे कमी होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.