मानवी शरीराबाबत या आश्चर्यकारक गोष्टी तुम्हाला माहितच नसतील !

सकाळ डिजिटल टीम

लुकलुकतात

तुमचे डोळे प्रत्येक मिनिटाला 20 वेळा लुकलुकतात. वर्षातून तब्बल दहा लाखांहून अधिक वेळा लुकलुकतात.

human body amazing facts | sakal

टेस्ट बड

मानवाच्या जीभेला सुमारे 8,000 स्वाद-कळ्यांनी (टेस्ट बड) व्यापलेली आहेत.

human body amazing facts | sakal

४०,००० लिटर

तुम्ही तुमच्या आयुष्य भरात सुमारे ४०,००० लिटर थुंकता

human body amazing facts | sakal

शौचालय

लोकं आयुष्यभरात सरासरी एक वर्ष शौचालयात बसून घालवतात.

human body amazing facts | sakal

उंची

सकाळी उठता तेव्हा तुम्ही 1 सेमी उंच असता.

human body amazing facts | sakal

हृदय

तुम्ही 70 वर्ष जगलात तर तुमचे हृदय सुमारे 2.5 अब्ज वेळा धडधडते

human body amazing facts | sakal

त्वचा

तुमच्या त्वचेचा संपूर्ण पृष्ठभाग दर महिन्याला बदलतो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

human body amazing facts | sakal