सकाळ डिजिटल टीम
अनेकदा आपल्याला झोपेतून जाग येते, पण अंथरुणातून उठावंसं वाटत नाही. यामागे फक्त आळस हेच कारण नाही.
याचा संबंध मानसिक आरोग्याशीही आहे. हे नैराश्याचं लक्षणही असू शकतं.
अशावेळी तज्ज्ञांच्या सल्ल्यासोबतच काही बाबी आपण स्वतः जाणीवपूर्वक करणं गरजेचं आहे.
साध्य करण्यायोग्य उद्दिष्टे सेट करा.
छंदासाठी वेळ द्या, पाळीव प्राणी आवडत असतील, तर त्यांच्यासोबत राहणंही सकारात्मक बदल घडवू शकतं.
कुटुंब आणि मित्रांशी बोला आणि सकाळी उठण्याची प्रेरणा निर्माण करा. रोज कोणाशी तरी बोला.
व्यायाम आणि योगासने नियमित करा.
हे सगळं करूनही परिणाम होत नसेल, तर मात्र तात्काळ तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.