उत्तर कोरियामधील हे विचीत्र नियम वाचून तुम्हीही व्हाल थक्क

Anuradha Vipat

पर्सनल कम्प्युटर

उत्तर कोरियामध्ये तुम्ही अॅन्ड्रॉइड फोन आणि आयफोन, तसेच पर्सनल कम्प्युटर विकत घेऊ शकत नाही.

North Korea

इलेक्ट्रोनिक

येथे लोकांना पश्चिममध्ये वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रोनिक सामानांपासून लांब ठेवले जाते

North Korea

हॉलीवूड चित्रपट

उत्तर कोरियात हॉलीवूड चित्रपट आणि टीव्ही कार्यक्रम पाहण्याला बंदी आहे

North Korea

जीन्सवर बंदी

निळ्या आणि घट्ट जीन्सवर बंदी देखील आहे.

North Korea

केस

उत्तर कोरियामध्येही कुणीही आपल्या मर्जीने केस देखील कापू शकत नाही.

North Korea

28 प्रकारचे केस

उत्तर कोरियामध्ये पुरुष आणि महिलांना केवळ 28 प्रकारचे केस कापण्याची परवानगी आहे

North Korea

हेअरकट

पुरुषांसाठी 18 प्रकारचे आणि महिलांसाठी 10 प्रकारचे हेअरकट आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

North Korea