आपण मोबाईल किती वेळ पाहतो?

Vaibhav Mane

दोन दशकांपूर्वी आलेला

दोन दशकांपूर्वी आलेला आणि दहा वर्षांपूर्वी 'स्मार्ट' झालेला हा मोबाईल फोन आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे.

mobile use | esakal

अन्न, वस्त्र, निवारा यांप्रमाणेच

अन्न, वस्त्र, निवारा यांप्रमाणेच मोबाईल फोन ही देखील मूलभूत गरज बनली आहे.

mobile use | esakal

थोडक्यात काय

थोडक्यात काय सकाळी उठल्यापासून रात्री उशिरा झोपेपर्यंत मोबाईल आपल्या सोबतच असतो.

mobile use | esakal

आहारी जात आहेत

मोबाईलमुळे वेळ छान जातो हे खरंच; परंतु अनेक जण त्याच्या इतक्या आहारी जात आहेत, की त्यामुळे त्यांना इतर अनेक गोष्टी करण्याचा विसर पडतो आहे.

mobile use | esakal

प्रत्येक भारतीय

प्रत्येक भारतीय स्मार्टफोन दररोज किमान तीन तास मोबाईल वापरतो.

mobile use | esakal

९० टक्के वेळ

९० टक्के वेळ हि विविध ॲपवर घालतात.

mobile use | esakal

मोबाईलचा वापर

मोबाईलचा वापर अशाच प्रकारे वाढत राहिल्यास मानसिक वा शारीरिक व्याधी जडण्याची भीती खुद्द मोबाईल वापरणारेच व्यक्त करीत असल्याचं 'सीएमआर'च्या पाहणीत आढळलं आहे.

mobile use | esakal

याची जाणीव

यामुळे मोबाईल आपल्यासाठी आहेत; आपण मोबाईलसाठी नाही, याची जाणीव प्रत्येकाला हवी. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

mobile use | esakal