Yukti Kapoor : काय किलर दिसतेस ग बाई तू, नजर काढ नजर लागेल...

सकाळ डिजिटल टीम

सिया के राम' या मालिकेत साधी ट्रेडिशनल भूमिका साकारणारी अभिनेत्री युक्ती कपूर

Yukti Kapoor

युक्ती कपूर सद्या 'अग्निफेरा' मध्ये दिसते आहे

Yukti Kapoor

रील लाइफमध्ये टीपीकल सूनांच्या भूमिकेत दिसणारी युक्ती रिअल लाइफमध्ये स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे

Yukti Kapoor

युक्ती नेहमी सोशल मीडियावर आपल्या फॅन्ससोबत स्वतःचे स्टनिंग फोटोज शेअर करत असते

Yukti Kapoor

युक्तीची ऑनस्क्रीन इमेज ही एका साध्या मुलीची आहे

Yukti Kapoor

युक्तीने 'सिया के राम' आणि 'बालिका वधू' सारख्या मालिकांमधून आपली वेगळी ओळख बनवली आहे

Yukti Kapoor

सिया के राम' मध्ये युक्तीने उर्मिलाची भूमिका साकारली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yukti Kapoor