युझी चहल लागला आध्यात्माच्या मार्गाला, धनश्रीला म्हणाला...

अनिरुद्ध संकपाळ

फनी चहल

युझवेंद्र चहल हा टीम इंडियातील एक नटखट खेळाडू आहे. त्याचा सेन्स ऑफ ह्युमर हा वाखाण्याजोगा आहे.

Yuzvendra Chahal

दुसरी बाजू

मात्र युझवेंद्र चहलची ही विनोदी बाजू असली तरी तो काही गोष्टींमध्ये गंभीर देखील असतो.

Yuzvendra Chahal

आध्यात्मिक गोष्टीत रस

नुकताच त्याने दर रणवीर शो या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीवेळी त्याची ही गंभीर बाजू समोर आली.

Yuzvendra Chahal

भगवद्गगीता

युझवेंद्र चहलने या शोमध्ये आपण आता आध्यात्मिक गोष्टींमध्ये रस घ्यायला सुरूवात केल्याचे सांगितले.

Yuzvendra Chahal

भारतीय संस्कृतीबद्दल कुतूहल

त्याने पत्नी धनश्री वर्माला भगवद्गगीता देखील आणण्यास सांगितली होती. त्याला भारतीय संस्कृतीतील पुराणकाळातील गोष्टींबद्दला जाणून घ्यायचं आहे.

Yuzvendra Chahal

उत्तराखंडची ट्रिप

यासाठीच मध्यंतरी त्याने धनश्रीसोबत उत्ताराखंडची ट्रिप केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yuzvendra Chahal