युझवेंद्र चहलने रचला इतिहास! केला 'हा' विक्रम

Kiran Mahanavar

राजस्थान रॉयल्सचा लेग स्पिनर युझवेंद्र चहलने आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध एक विशेष कामगिरी केली आहे.

Yuzvendra Chahal | esakal

ऋषभ पंतची विकेट घेत या खेळाडूने T20 क्रिकेटमध्ये 350 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.

आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज युजवेंद्र चहलने टी-20 क्रिकेटमध्ये 350 विकेट घेणारा पहिला भारतीय ठरला आहे.

350 विकेट्स - युजवेंद्र चहल (301 सामने)

310 विकेट्स - पीयूष चावला (293 सामने)

306 विकेट्स - आर अश्विन (319 सामने)

297 विकेट्स - भुवनेश्वर कुमार (281 सामने)

285 विकेट्स - अमित मिश्रा (259 सामने)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.