माझा ताज महाल... धनश्रीच्या पोस्टवर कोणी केली कमेंट?

अनिरुद्ध संकपाळ

भारतीय क्रिकेट वर्तुळातील सोशल मीडियावर सर्वात अॅक्टिव्ह असलेले कपल कोणते असे विचारले तर निर्विवादपणे युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा या जोडीचं नाव समोर येईल.

Dhanashree Verma

युझवेंद्र चहलला भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपच्या संघात स्थान मिळालेलं नाही. भारतीय संघ सध्या आशिया कप खेळत आहे.

Dhanashree Verma

दरम्यान, युझवेंद्र चहलची पत्नी धनश्रीने नुकतेच सोशल मीडियावर आपले काही फोटो पोस्ट केले.

Dhanashree Verma

या फोटोवर चाहत्यानी कमेंटचा पाऊस पाडला. चाहत्यांसोबतच युझवेंद्र चहलने देखील धनश्रीच्या या ग्लॅमरस फोटोंवर कमेंट केली.

Dhanashree Verma

युझवेंद्र चहलने माझा ताज महाल! अशी कमेंट करत त्याच्या जोडीला दोन फायरचे इमोजी आणि दोन हार्टचे इमोजी देखील वापरले.

Dhanashree Verma

भारतीय संघात निवड न झालेल्या युझवेंद्र चहलने केंट क्रिकेट क्लबकडून काऊंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला.

Dhanashree Verma

धनश्री वर्माने देखील युझीचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम केलं. तिने कमेंट केली की, कायमच तुझा अभिमान वाटतो. तू आमचा लेजंट आहेस. तू तुझी जादू दाखव.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhanashree Verma