संघात स्थान न मिळालेल्या युझीला धनश्री घेऊन गेली डेटवर

अनिरुद्ध संकपाळ

आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. या संघात भारताचा लेग स्पिनर युझवेंद्र चहलला संधी मिळाली नाही.

Yuzvendra Chahal Dhanashree Verma

आशिया कपसाठी संघात स्थान न मिळालेल्या युझवेंद्र चहलचे वर्ल्डकप संघातील स्थान देखील धोक्यात आले आहे.

Yuzvendra Chahal Dhanashree Verma

या सर्व टेन्शनवाल्या वातावरणात युझवेंद्र चहलची पत्नी धनश्रीने एक मोठा निर्णय घेतला. युझी आणि धनश्री डेटवर गेले आहेत.

Yuzvendra Chahal Dhanashree Verma

धनश्री वर्माने युझवेंद्र चहलसोबतचे चिल करतानाचे फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले.

Yuzvendra Chahal Dhanashree Verma

या फोटोत दोघेही एका रेस्टराँमध्ये कॉफीचा आणि क्वालिटी टाईमचा आनंद घेताना दिसत आहेत.

Yuzvendra Chahal Dhanashree Verma

युझवेंद्र चहल हा भारताचा अव्वल लेग स्पिनर आहे. मात्र निवडसमितीने त्याचा खास दोस्त कुलदीप यादवला आशिया कपसाठी जास्त पसंती दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yuzvendra Chahal Dhanashree Verma