IPL च्या इतिहासात चहल करणारा मोठा पराक्रम!

Kiran Mahanavar

आयपीएल 2024 च्या 38 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स या संघांमध्ये स्पर्धा होणार आहे.

yuzi Chahal | Esakal

या सामन्यादरम्यान सर्वांच्या नजरा राजस्थान रॉयल्सचा लेगस्पिनर युजवेंद्र चहलवर असणार आहेत.

yuzi Chahal | Esakal

yuzi Chahalया सामन्यादरम्यान युजवेंद्र चहल आयपीएलचा मोठा विक्रम आपल्या नावावर करू शकतो.

yuzi Chahal | Esakal

युजवेंद्र चहल हा आयपीएलचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.

yuzi Chahal | Esakal

चहल 2013 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 152 सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याच्या नावावर 199 विकेट्स आहेत.

yuzi Chahal | Esakal

तो आता आयपीएलमध्ये 200 विकेट्स पूर्ण करण्यापासून फक्त 1 विकेट दूर आहे.

yuzi Chahal | Esakal

विशेष म्हणजे आतापर्यंत कोणत्याही गोलंदाजाने आयपीएलमध्ये 200 बळी घेतलेले नाहीत.

yuzi Chahal | Esakal

yuzi Chahalअशा स्थितीत ही कामगिरी करणारा तो पहिला गोलंदाज होण्याच्या अगदी जवळ आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

yuzi Chahal | Esakal