Zodiac Signs : 'या' राशीच्या लोकांना कसं ठेवायचं खूश? या घ्या टिप्स

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येक राशीची स्वतःची अशी खासियत असते. त्यामुळे त्या त्या राशीच्या लोकांना खुश ठेवण्याच्या पण काही खास गोष्टी असतात.

Zodiac Signs | esakal

मेष - या राशीच्या लोकांच्या आवडीत, छंदात, कल्पनांत आणि त्यांच्यात इंटरेस्ट आणि उत्साह दाखवा. म्हणजे तुम्ही त्यांना खुश ठेवू शकाल.

Zodiac Signs | esakal

वृषभ - या लोकांना पॅम्पर करा, त्यांना मसाज द्या, त्यांची काळजी घ्या, त्यांना तुमच्यासोबत सुरक्षित, कंफर्टेबल वाटू द्या.

Zodiac Signs | esakal

मिथुन - यांच्याशी बोलताना विचार करून बोला. वातावरण हलक फुलकं ठेवा. त्यांच्या मित्रांना आणि सामाजिक आयुष्याला सपोर्ट करा.

Zodiac Signs | esakal

कर्क - या लोकांसोबत जास्तीत जास्त क्वालिटी टाइम घालवा. सोबत वेळ घालवा. त्यांचे मूडस्विंग्ज सांभाळा.

Zodiac Signs | esakal

सिंह - त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करा. त्यांचं कौतुक करा. त्यांच्या कल्पनांना प्रोत्साहन द्या. त्यांना लीड घेऊ द्या.

Zodiac Signs | esakal

कन्या - त्यांच्याशी शक्य तेवढं प्रामाणिक आणि ओपन रहा. घर कायम स्वच्छ ठेवा. जेव्हा ते चिंतेत असतात, त्यांना बोलून मोकळं करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zodiac Signs | esakal