झोया अख्तरने घराणेशाहीवर तोडले मौन, म्हणाली...

Anuradha Vipat

बॉलिवूडमध्ये पदार्पण

झोया अख्तर 'द आर्चिज' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाद्वारे सुहाना, खुशी आणि अगस्त्य या स्टार किड्सने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

Zoya Akhtar

नेपोटिझमवर मोकळेपणाने बोलली

'द आर्चीज'मध्ये या स्टार मुलांना घेतल्याने झोयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत झोया नेपोटिझमवर मोकळेपणाने बोलली.

Zoya Akhtar

या चित्रपटाचा भाग

तिला विचारले की फक्त स्टार किड्स सुहाना, खुशी आणि अगस्त्य यांच्यावरच लक्ष का आहे, तर इतर चार अभिनेते युवराज मेंडा डिल्टन डोली, अदिती डॉट सेहगल, मिहिर आहुजा आणि वेदांग रैना देखील चित्रपटाचा भाग आहेत. '

Zoya Akhtar

नेपोटिझममधील फरक

द आर्चीज'च्या निर्मात्याने यापूर्वीही अनेक मुलाखतींमध्ये याचे उत्तर दिले आहे.एका संभाषणादरम्यान झोया अख्तरने नेपोटिझममधील फरक स्पष्ट केला.

Zoya Akhtar

तेव्हा नेपोटिझम होतो

ति म्हणाली, 'जेव्हा मी पैसे माझ्या मित्र आणि कुटुंबासाठी वापरते तेव्हा नेपोटिझम होतो. असो, हा चित्रपट मी माझ्या पैशाने बनवला आहे. तो माझा चित्रपट आहे. ते माझे पैसे आहेत

Zoya Akhtar

हे सांगणारे तुम्ही कोण

मी कोणाला चित्रपटात कास्ट करावे आणि कोणाला करू नये हे सांगणारे तुम्ही कोण आहात?

Zoya Akhtar

तर ती माझी समस्या

उद्या मला माझ्या भाचीला चित्रपटात कास्ट करायचे असेल तर ती माझी समस्या आहे, तुमची नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zoya Akhtar