आजकाल लोक स्मार्ट टीव्ही घेतात. कारण, मोठ्या स्क्रीनवर चित्रपट पाहण्याचा अनुभव काही औरच असतो. त्यामुळे लोक टीव्ही घेताना बजेटमधील आणि चांगली क्वालिटी असलेल्या टीव्हीची निवड करतात.
तुम्हीही नव्या वर्षाच्या सुरूवातीला नवा करकरीत टीव्ही घरी आणण्याचा विचार करत असाल तर Amazon Great Republic Day Sale ला एकदा नक्कीच भेट द्या. कारण, इथे काही ब्रँडेड कंपन्यांच्या टीव्हीवर भरमसाठ ऑफर देण्यात आल्या आहेत.
Sony BRAVIA 2 108cm
Samsung 80 cm (32) HD Ready Smart TV
TCL 101 cm (40) Smart Android LED TV
सोनी कंपनी लोकांसाठी विश्वासू ब्रँड आहे. कारण, या टीव्हीने अनेक काळापासून लोकांना सेवा दिली आहे. त्यामुळे स्मार्ट व्हर्जन निवडतानाही लोक पहिली पसंती Sony ला देतात. ही TV 43 इंच असून 4K Smart LED Google TV आहे.
याची मूळ किंमत 59,900 असून 35% ऑफरमध्ये ही TV 38,990 इतक्या रूपयांमध्ये मिळेल.
Google TV
Watchlist
Google Assistant
Chromecast Built In
Game menu
ALLM/eARC (HDMI 2.1 Compatible)
Apple Airplay , Apple Homekit, Alexa
या टीव्हीची अधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
स्मार्ट फोनच्या जगात यश मिळवल्यानंतर Samsung ने TV क्षेत्रातही चमक दाखवली आहे. या TV ला 1 वर्षाची वॉरंटी देण्यात आली आहे. याची मूळ किंमत 18,900 आहे. तर 33% ऑफर प्राईजमध्ये ही स्मार्ट टीव्ही तुम्हाला12,740 रूपयांना मिळेल.
Personal Computer,
Screen Share
Music System,
Content Guide,
Connect Share Movie
Samsung 80 cm ची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
TCL कंपनीची Android LED TV कमी खर्चात अधिक चांगला परफॉर्मन्स देते. त्यामुळे हे या कंपनीचे वैशिष्ट्य आहे. या टीव्हासाठी तुम्हाला 35,990 मोजावे लागले असते.मात्र आज ऑफर प्राईजमध्ये 15,990 इतक्या किंमतीत ही TV तुमची होणार आहे.
Full HD Android TV
In-Built Wi-Fi
Screen Mirroring
1 GB RAM - 8 GB ROM
178 Degree Wide Viewing Angle
In-Built Apps: Netflix, Prime Video, Disney+Hotstar
या TV ची अधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.