हिवाळ्यात आपल्या त्वचेची अधिक काळजी घ्यावी लागते. कारण, या ऋतूमध्ये त्वचेच्या समस्या अधिक जाणवत असतात. त्यामुळे, हिवाळ्यात तूम्ही नेहमी वापरत असलेले प्रोडक्टही धोका देतात. थंडीच्या दिवसात तुम्हाला वापरता येतील आणि ज्याने कुठलाही त्रास होणार नाही असे काही प्रोडक्ट Amazon वर स्वस्तात उपलब्ध आहेत.
तुम्हाला सतत लागणारा फेसवॉश, लिपस्टिक, साबण कमी दरात मिळतील. यामध्ये Cetaphil Paraben Facewash, SUGAR POP Matte Lipstick, Ghar Soaps Sandalwood & Saffron Magic Soaps आणि Simple Kind Facewash यांचा समावेश आहे. या उत्पादनांची अधिक माहिती घेऊयात.
Cetaphil Paraben कंपनीचा फेसवॉश तरूणींच्या पसंतीचा आहे. कारण, हा तुमच्या त्वचेची काळजी घेतो. हा फेसवॉश Sulphate-Free Gentle आहे. तर Skin Hydrating Face Wash, Cleanser with Niacinamide, Vitamin B5 for Dry to Normal, Sensitive Skin साठीही हा उत्तम ठरणार आहे.
DRY आणि NORMAL SENSITIVE SKIN साठी हा फेसवॉश उत्तम असणार आहे.
GENTLE SKIN CLEANSER यामध्ये मिळणार आहे.
DERMATOLOGIST RECOMMENDED केलेला फेसवॉश आहे.
हा फेसवॉश तुम्हाला 449 रूपयांना मिळतो. पण अमेझॉनवर खरेदी केली तर तो तुम्हाला 371 रूपयांना मिळेल.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
अल्पावधितच तरूणीच्या मनात SUGAR या मेकअप ब्रँडने तरूणींच्या मनात घर केले आहे. SUGAR POP Ultrastay Transferproof Matte Lipstick मध्ये Vitamin E आहे. तर ही लिपस्टीक Smooth Glide, Waterproof आणि Longlasting आहे.
या लिपस्टीकचे फायदे
ही लिपस्टिक ULTRASTAY TRANSFERPROOF आहे.
यामध्ये WATERPROOF & KISS-PROOF FORMULA आहे.
FULL-COVERAGE IN ONE SWIPE असल्यामुळे ही समाधानकारक आहे.
ही लिपस्टीक 15 STRIKING SHADES मध्ये उपलब्ध आहे.
ही लिपस्टीक तुम्हाला 229 मध्ये मिळते पण अमेझॉनवर ही तुम्हाला फक्त 179 मध्ये मिळणार आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
महिला आणि पुरूष दोघांच्याही त्वचेसाठी उत्तम असणारा Ghar Soaps Sandalwood & Saffron Magic Soaps तुम्हाला कमी किंमतीत मिळणार आहे.
Ghar Soaps Sandalwood & Saffron Magic Soaps चा 300 Gms Pack Of 3 तुम्हाला फक्त 399 ला मिळणार आहे. Chandan & Kesar Bath Soap आहेत. हे Handmade साबण असून ते महिला आणि पुरूषांच्या स्कीन प्रॉब्लेम्सवर काम करणारे आहेत.
या साबणांच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
चेहऱ्याला रिफ्रेश करण्यासाठी फायदेशीर असलेला Simple Kind चा फेसवॉश आहे. याचा वापर केल्याने चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होतात. हा फेसवॉश 100% soap-free gentle cleanser for sensitive, dry & oily skin आहे. तसेच, महिलांच्या कोमल आणि पुरूषांच्या रूक्ष त्वचेसाठीही हा बेस्ट असणार आहे.
फेसवॉशचे फायदे
हा फेसवॉश त्वचेसाठी CLEANSER सारखे काम करणार आहे.
यामध्ये असलेले INGREDIENTS ग्राहकांच्या पसंतीचे असणार आहेत.
यामध्ये HARSH CHEMICALS नसणार आहेत.
तसेच याचा वापर केल्याने कोणत्याही प्रकारचे IRRITATION होणार नाही.
या फेसवॉशची किंमत आणि अधिक फायदे, तसेच लोकांचे रिव्ह्यू जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.