Best Toy Offers For Kids : घरातल्या छोट्यांचा आनंद होणार आता डबल, Amazon वर सुरू आहेत खेळण्यांवर जबरी ऑफर्स

Grab Top Toys at Discount Prices on Amazon : मुलांसाठी आऊटडोअर ऍडव्हेंचर गेम्ससाठी लागणारी खेळणी इथे कमी किंमतीत उपलब्ध आहेत.
Toys Special Offers
Toys Special OffersSakal Prime Deals
Published on

 Toys Special Offers :

सर्वच वयोगटातील व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी विचार करून गोष्टी आणल्या जातात. लहान मुलांच्या खेळणी कपडे आणि  यावरही भन्नाट ऑफर सुरू आहेत. घरी लहान मुलं असतील तर त्यांच्या आवडीची अनेक वस्तू तुम्ही ऑनलाईन मागवले असतील.

ज्या वस्तू  होलसेल दरात पेक्षाही कमी मिळतात अशा 70 टक्के ऑफरमध्ये काही गोष्टी मिळणार आहेत. त्यामुळे लहान मुलांच्या खेळणी ऍक्टिव्हिटी गेम्स काय ऑफर सुरू आहे ते जाणून घेऊयात.

Toys Special Offers
Laptops At Lowest Price: नवा लॅपटॉप घ्यायचाय तर याहून स्वस्त ऑफर कुठेच नाही, Amazon वर डिस्काऊंट अन् ऑफरचा सुरूय पाऊस

इलेक्ट्रिक बाइक आणि स्कूटर

पहिल्या वाढदिवसाला महागडे गिफ्ट म्हणून इलेक्ट्रिक बाईक घेतल्या जातात. मार्केटमध्ये 7 ते 15 हजार अशा दरात या गाड्या मिळतात. पण, तुम्ही अगदी परवडणाऱ्या दरात या गाड्या घेऊ शकता. मार्केटमध्ये मिळणाऱ्या दराहून कमी दरात आणि वॉरंटीसह या बाईक्स तुम्हाला मिळतील.   

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4aGj3bP

Sakal Prime Deals

Explore outdoor adventures

मुलांसाठी आऊटडोअर ऍडव्हेंचर गेम्ससाठी लागणारी खेळणी इथे कमी किंमतीत उपलब्ध आहेत. ग्लूगन, गन, मॅजिक पांडा बाईक केवळ 1,999 मध्ये मिळणार आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.  

https://amzn.to/3Ws0GkJ

Explore outdoor adventures
Explore outdoor adventuresSakal Prime Deals
Toys Special Offers
Branded TV At Lowest Price: एक लाखाचा TV मिळणार निम्म्या किंमतीत, Amazon चा धमाकेदार सेल सुरू; आजच TV बुक करा

Cuddly companions

सॉफ्ट टॉईज मुलं आणि मुली दोघांनाही आवडतात. मुलींना बार्बी,टेडी आवडतो तर मुलांनाही कार्टुनिस्ट आवडतात. यामध्ये सर्वप्रकारचे सॉफ्ट टाईज केवळ १५० ते ३०० मध्ये मिळणार आहेत. याच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/42qA3Rf

Cuddly companions
Cuddly companionsSakal Prime Deals

Grab the fun way to learn about India

Imagimake Mapology India Map, Books आणि इतर पुस्तके ऑफरमध्ये मिळणार आहेत. activity books 200 ते 999 या किंमतीत मिळणार आहेत. ज्यामुळे मुलांना अधिक गोष्टी शिकता येणार आहेत. पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही याबद्दल अधिक गोष्टी जाणून घेऊ शकता.

https://amzn.to/4jqAm4j

Grab the fun way to learn about India
Grab the fun way to learn about India Sakal Prime Deals

Unleash creativity with art supplies

इथे तुम्हाला मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना देणारे अनेक पुस्तके इथे मिळणार आहेत. ज्यामुळे मुले मोबाईलपासून दूर राहूनही खूश राहू शकतील. ही पुस्तके तुम्हाला 199 पासून मिळणार आहेत. यांची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3WqvX7w

Unleash creativity with art supplies
Unleash creativity with art suppliesSakal Prime Deals

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com