Great Republic Day Sale: सिंगल फ्रिजच्या किंमतीत डबल डोअर रेफ्रिजरेटर?  Amazon वर मिळत आहे 35% पर्यंत सूट

Grab Fridge Deal In Republic Sale : Amazon वर सुरू असलेल्या सेलमध्ये सर्व डबल डोअर रेफ्रिजरेटर्स कार्यक्षम आणि उच्च दर्जाचे आहेत.
Great Republic Day Sale
Great Republic Day SaleSakal Prime Deals
Published on

Great Republic Day Sale:

Amazon Great Republic Day Sale ची धमाकेदार सुरूवात झाली आहे. या सेलमध्ये स्वयंपाकघरातील उपकरणांवर मोठी बचत करण्याची उत्तम संधी आहे. तुम्ही नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच रेफ्रिजरेटर घेण्याचा विचार करत असाल तर ही संधी सोडण्याची चूक करू नका. कारण, तुम्हाला सिंगल फ्रिजच्या किंततीत डबल डोअर रेफ्रिजरेटर मिळत आहे.

Amazon वर सुरू असलेल्या सेलमध्ये सर्व डबल डोअर रेफ्रिजरेटर्स बऱ्यापैकी कार्यक्षम आणि उच्च दर्जाचे आहेत. यामध्ये अनेक फीचर्स देखील देण्यात आले आहेत. हे डबल डोअर रेफ्रिजरेटर्स ग्राहकांच्या पसंतीचे आहेत.

Great Republic Day Sale
Branded TV At Lowest Price: एक लाखाचा TV मिळणार निम्म्या किंमतीत, Amazon चा धमाकेदार सेल सुरू; आजच TV बुक करा

या रेफ्रिजरेटर्सची स्पेशालिटी म्हणजे हे तुमच्या वीजेची बचत करणारे आहेत. तुम्ही हे रेफ्रिजरेटर्सची EMI वर देखील घेऊ शकता. टॉप रेफ्रिजरेटर्सवर 35% पर्यंत सूट देखील उपलब्ध आहे.

Amazon Great Republic Day Sale कोण-कोणते रेफ्रिजरेटर्स आहेत, त्यांच्या किंमती, फिचर्स काय आहेत जाणून घेऊयात. खरेदीचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी https://www.amazon.in/ वर क्लिक करा.

रेफ्रिजरेटर्सच्या अधिक व्हरायटी आणि किंमती जाणून घेण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा -  https://amzn.to/3BUhE4s

Amazon Great Republic Day Sale
Amazon Great Republic Day Sale Sakal Prime Deals
Great Republic Day Sale
Godrej EON 244B Refrigerator – Best Price & Features : गोदरेज ईओएन 244B रेफ्रिजरेटर

Samsung 236 L 3 Star

या फ्रॉस्ट फ्री सॅमसंग रेफ्रिजरेटरमध्ये डिजिटल डिस्ले आहे. या रेफ्रिजरेटरची क्षमता 246 लिटर आहे. Samsung 236 L 3 Star रफ्रिजरेटरला 4.2 स्टार यूजर रेटिंग मिळाले आहे. हा रेफ्रिजरेटर 2 ते 3 सदस्यांच्या कुटुंबासाठी परफेक्ट आहे. या रेफ्रिजरेटरमुळे विजेचा वापरही बराच कमी होतो.

या रेफ्रिजरेटरची किंमत 40,990 असून तो तुम्हाला 26,490 इतक्या किंमतीत मिळणार आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3CgQyV1

Samsung 236 L 3 Star
Samsung 236 L 3 StarSakal Prime Deals

LG 242 L 3 Star

LG 242 L 3 Star चा डबल डोअर एलजी रेफ्रिजरेटर अल्पावधितच चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. हा रेफ्रिजरेटर तुम्ही घरच्या इन्व्हर्टरवरही वापरू शकता. त्यामध्ये डोअर कूलिंग फंक्शन देखील देण्यात आले आहे.

तसेच याचा स्मार्ट इन्व्हर्टर कंप्रेसर चांगला आहे. Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेलमधून तुम्ही हे डबल डोअर रेफ्रिजरेटर 1,260 रुपयांच्या विनाशुल्क EMI मध्ये देखील मिळवू शकता.

याची मूळ किंमत 37,099 असून तो तुम्हाला फक्त 25,990 इतक्या रूपयात मिळणार आहे. अधिक माहितीसाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा - https://amzn.to/42d2QbD

LG 242 L 3 Star
LG 242 L 3 StarSakal Prime Deals

Haier 240 L

Haier कंपनीचे सर्वच प्रोडक्ट ग्राहकांना आवडतात. ग्राहकांचा विचार करून ही कंपनी बाजारात Haier 240 L 2 Star रेफ्रिजरेटर लॉन्च केला आहे. यामध्ये 5 In 1 Convertible आणि Frost Free Double Door Refrigerator आहे. याची बॉडी Dazzle Steel आहे. त्यामुळे याची स्वच्छता करणे अगदी सोपे काम आहे.

तीन ते चार लोकांच्या कुटुंबासाठी हा फ्रिज परफेक्ट आहे. याची क्षमता 240 Litres आहे. तसेच, Fresh food capacity 183 Ltr आहे. यामध्ये ट्विन एनर्जी सेव्हिंग मोड, टर्बो आयसिंग, टेम्परेचर नॉब कंट्रोलर, अँटी-बॅक्टेरियल गॅस्केटही देण्यात आले आहे.

या फ्रिजची मूळ किंमत 31,490 इतकी आहे. यावर 29% सूट देण्यात आली आहे. ऑफरमध्ये हा रेफ्रिजरेटर तुम्हाला 22,490 रूपयात मिळेल. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

https://amzn.to/40xJ89w  

Haier 240 L
Haier 240 LSakal Prime Deals

Godrej 238 L 3 Star

गोदरेज कंपनीचा फ्रिज सर्वांचीच पहिली पसंती आहे. कारण, अनेक वर्षांपासून ही कंपनी उच्चस्थानी पोहोचलेली आहे. Godrej 238 L 3 Star मध्ये बर्फ तयार होण्यापासून रोखण्यासाठी ऑटो डीफ्रॉस्ट फंक्शन देण्यात आली आहे. याची क्षमता 238L आहे.

2 ते 3 सदस्य असलेल्या कुटुंबांसाठी हा रेफ्रिजरेटर परफेक्ट आहे. 3 Star Power आहे. तर या रेफ्रिजरेटरला 10 वर्षांची कंप्रेसर वॉरंटी, 1 वर्षाची सर्वसमावेशक वॉरंटी आहे.

या रेफ्रिजरेटरची मूळ किंमत 33,990 असून त्यावर 31 टक्के डिस्काऊंट देण्यात आला आहे. त्यामुळे Amazon Great Republic Day Sale मध्ये हा फ्रिज तुम्हाला 23,490 रूपयांना मिळेल. अधिक माहितीसाठी इथे दिलेल्या लिंकवर क्लिक करा https://amzn.to/4fRT3Lq

Godrej 238 L 3 Star
Godrej 238 L 3 Star Sakal Prime Deals

Whirlpool 235 L

या Whirlpool Double Door Refrigerator रंग आणि बॉडी त्याला इतरांपेक्षा वेगळं बनवतो. हा डबल डोअर रेफ्रिजरेटर Power Saving करणारा आहे. या रेफ्रिजरेटरमध्ये 4 डोअर रॅक देण्यात आले आहेत. हे -24 अंश सेंटीग्रेड तापमानासह सर्वात थंड फ्रीझरसह येतो.

ग्राहकांनी या रेफ्रिजरेटरला 4 स्टार रेटिंग दिले आहे. हे रेफ्रिजरेटर Amazon Sale 2025 मध्ये 27% च्या मोठ्या सवलतीत उपलब्ध आहे. याची मूळ किंमत 38,150 असून तुम्हाला हा रेफ्रिजरेटर फक्त 25,990 रूपयांना मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी https://amzn.to/4gRC6lt या लिंकवर क्लिक करा  

Whirlpool 235 L
Whirlpool 235 LSakal Prime Deals
Great Republic Day Sale
Biggest Phone Deals : महागातला फोन स्वस्तात हवाय तर अमेझॉनच्या Republic Day Sale ला भेट द्यायलाच लागतेय! Samsung,iPhone वर आहेत ढिगभर ऑफर

Midea 233 L 3 Star

Midea 233 L 3 Star रेफ्रिजरेटर मध्यमवर्गीय कुटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन डिझाईन केले गेले आहे. हा रेफ्रिजरेटर छोट्या किचममध्येही आरामात बसू शकतो. प्रशस्त 233L क्षमतेसह, ते तुमच्या खाद्यपदार्थांसाठी भरपूर स्टोरेज देते, ज्यामुळे ते मध्यम ते मोठ्या कुटुंबांसाठी आदर्श फ्रिज आहे.

दीर्घकालीन वापरासाठी रेफ्रिजरेटरच्या कंप्रेसरवर 1-वर्षाच्या उत्पादन वॉरंटी आणि मजबूत 10-वर्षांच्या वॉरंटी देण्यात आली आहे. याची किंमत 33,990 असून 21,990 रूपयात तो तुम्हाला मिळणार आहे.

या रेफ्रिजरेटच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

https://amzn.to/4gVZGxI

Midea 233 L 3 Star
Midea 233 L 3 StarSakal Prime Deals

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com