Great Republic Day Sale Sakal Prime Deals
Home Appliances

Great Republic Day Sale: Home Décor, Top Picks, Fresh Find; त्वरा करा अशी ऑफर पुन्हा नाहीच; सेल संपायच्या आत या ऑफर पाहून घ्या

Republic Day Home Décor Deals Online on Amazon : ॲमेझॉनच्या सेलमध्ये काही वस्तूंवर भरमसाठ ऑफर देण्यात आले आहेत.

Pooja Kadam

ॲमेझॉनच्या Great Republic Day sale मध्ये अनेक गोष्टींची खरेदी तुम्ही केली असेल. या सेलमध्ये तुम्हाला खरेदीचा मनसोक्त आनंद घेता आला असेल. तर तुमच्या आनंदा अजून भर टाकणारी गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ॲमेझॉनच्या सेलमध्ये काही वस्तूंवर भरमसाठ ऑफर देण्यात आले आहेत.  

फ्रेश फाईंडवर असलेल्या वस्तू

अमेझॉनच्या फ्रेश फाईंडवर अनेक वस्तू स्वस्तात मिळत आहेत.  यामध्ये स्वयंपाकघरात लागणाऱ्या वस्तू, प्लास्टिक,काचेचे डबे, आसरे, घराच्या दरवाजासाठी लागणारे होल्डर्स ऑफर प्राईजमध्ये मिळत आहेत. किचन अप्लायन्सेस 399  पासून सुरू आहेत.

तसेच, Great Republic Day sale मध्ये फर्निचर, व्यायामाचे साहित्य, खेळ आणि ऑटोसाठी लागणाऱ्या वस्तू कमी दरात उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा - https://amzn.to/40Fkq7e

फ्रेश फाईंडवर असलेल्या वस्तू

ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या वस्तू

अमेझॉन सेलमध्ये ग्राहकांना आवडणाऱ्या वस्तूही सेलमध्ये आहेत. ज्या वस्तूंना लोकांनी अधिक पसंत केलं, त्यामध्ये गृहसजावटीच्या वस्तू 199 पासून सुरूवात आहे. घरासाठी लागणाऱ्या लाकडी वस्तू, शोभेच्या गोष्टी यांच्या किंमती 299 पासून सुरू आहेत. बागिचासाठी लागणाऱ्या कुंड्या,वस्तू यांच्याही किंमती कमी आहेत. या वस्तूंच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

https://amzn.to/40A7gYN

ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या वस्तू

बेस्ट सेलर वस्तू

अमेझॉनच्या ग्रेट इंडियन रिपब्लिक सेल मध्ये बेस्ट सेलर ठरलेल्या अनेक वस्तू आहेत. ग्राहकांनी या वस्तूंना पसंत केले त्यामुळे ते बेस्ट सेलर ठरले आहेत.  यामध्ये 89 रुपयांपासून किचन ॲक्सेसरीज देवपूजेसाठी लागणारे साहित्य हे उपलब्ध असणार आहे. तुम्हालाही जर या वस्तू पाहायच्या असतील तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://amzn.to/4gUkoOn

बेस्ट सेलर वस्तू

नव्याने लॉन्च झालेल्या वस्तू

नव्याने लॉन्च झालेल्या वस्तूंमध्ये अनेक ब्रँडेड वस्तूंचा समावेश आहे. BOROSIL, HOLONIX,Raymond अशा घरातील गरजेच्या ब्रँडेड वस्तू यामध्ये तुम्हाला पहायला मिळतील. या वस्तूंची अधिक माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4gWzUZZ

नव्याने लॉन्च झालेल्या वस्तू

दररोज लागणाऱ्या गृहोपयोगी वस्तू

घरात एखादे फर्निचरचे काम काढले तर आपल्याला अनेक वस्तू हाताखाली लागतात. IBELL Electric Screwdriver, Wipro 4 Way Multiplug Adaptor,  AGARO Supreme High Pressure Washer  यांसारख्या वस्तू आहेत. या वस्तूंच्या किंमती जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

https://amzn.to/42iLE4D

दररोज लागणाऱ्या गृहोपयोगी वस्तू

अधिक वस्तू घ्या, अधिक बचत करा

या सेलमध्ये Kitchen & Dining essential,Pigeon ची केटल, Sello चे प्लास्टिकचे डबे,  Home décor, जास्तीत जास्त खरेदी केले जाणारे फर्निचर यांचा समावेश आहे. यावस्तूंची खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.  

https://amzn.to/3CgetEb

अधिक वस्तू घ्या, अधिक बचत करा