Winter Wear Sale on Amazon : PUMA, Monte Carlo, Symbol हे टॉप ब्रॅंडेड विंटर वेअर मिळतायेत इतके स्वस्तात, किंमत जाणून घ्या अन् लगेचच खरेदी करा

Best Winter Fashion Deals : PUMA, Monte Carlo आणि Symbol च्या ब्रँडेड विंटर वेअरवर अप्रतिम डील्स, स्वस्तात खरेदीची संधी!
BLOCKBUSTER DEALS
BLOCKBUSTER DEALS Sakal Prime Deals
Published on

BLOCKBUSTER DEALS :

सध्या प्रत्येक सोहळा अन् प्रत्येक कार्यक्रमासाठी कपडे कोणते घालायचे हे ठरलेलं असतं. तसंच, कॉलेज अन् ऑफिस वेअरसाठी फॅन्सी स्वेटर्स आणि उबदार कपडे घेण्याचा ट्रेंड वाढला आहे. पूर्वीसारखे केवळ स्वेटर नाही तर जॅकेट, श्रगसारख्या गोष्टींही फॅशन ट्रेंड बनले आहेत.

ॲमेझॉनच्या या ‘BLOCKBUSTER DEALS OF THE DAY’ मध्ये विंटरवेअर कपड्यांवर धमाकेदार ऑफर सुरू आहे. हा सेल १७ जानेवारी रोजी असणार आहे. या सेलमध्ये हिवाळ्यातील ब्रॅंडेड कपडे खरेदी करता येतील. ज्यांच्यावर ५० ते ७० टक्के डिस्काऊंटही मिळणार आहे.

कोणकोणते ब्रॅंड आहेत

कपड्यांच्या विश्वातील अनेक नामवंत कंपन्यांचे कपडे इथे आपल्याला खरेदी करता येणार आहेत. ज्यामध्ये PUMA, Allen Solly, Symbol, Monte Carlo, U.S. POLO ASSN, Columbia अशा नामांकित कपड्यांच्या ब्रॅंडवर ७० टक्के ऑफर आहे. याची सविस्तर माहिती घेऊयात.

ॲमेझॉनच्या अनेक ऑफर जाण्यासाठी इथे क्लिक करा

www.amazon.in

ॲलन सॉली

ॲलन सॉली ब्रँडने भारतीय लोकांना 'स्मार्ट कॅज्युअल' फॅशन वेअर तयार केली आहे. ॲलन सॉली ब्रँडेड कपड्यांमध्ये मजा आणि जीवंतपणाची भावना आहे. ॲलन सॉली ब्रँड टी-शर्ट, शर्ट, डेनिम, कपडे आणि ॲक्सेसरीज यांसारख्या कपड्यांची निर्मिती करते. विंटर वेअरसाठी या ब्रँडचे कपडे लोकांच्या पसंतीस पडतात.

ॲमेझॉनच्या ‘The Winter Ware Sale’ मध्ये ॲलन सॉलीच्या कपड्यांवर ४५ टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे. तुम्हाला या विषय़ी अधिक माहिती हवी असेल तर इथे क्लिक करा.

https://amzn.to/3C0RqNz

allen solly
allen sollySakal Prime Deals

PUMA

अनेक शतकांपासून शूज अन् स्पोर्ट्सच्या ऍक्सेसरिजची निर्मिती करणारा हा एक ब्रँड आहे. PUMA ची वस्तू म्हणजे ती हमखास टिकाऊ असणार असा ग्राहकांचा समज आहे. त्यामुळेच, टिकाऊ वस्तूंसाठी लोक PUMA ला पसंती देतात.

ॲमेझॉनच्या ‘The Winter Ware Sale’ मध्ये PUMA च्या ब्रँडेड विंटर वेअरवर ४५ टक्के सूट आहे. ज्यामुळे टिकाऊ विंटर वेअर हवे असतील तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिक जाणून घ्या.

https://amzn.to/40p11ao

PUMA
PUMASakal Prime Deals

Symbol

पुरूषांच्या फॅशनेबल कपड्यांसाठी ओळखला जाणारा Symbol हा ब्रँड प्रसिद्ध आहे. पुरूषांची पहिली पसंती या ब्रँडला असते. कारण, यांचे कपडे फॅन्सी अन् रूबाबदार असतात. तुम्ही हिवाळ्यातील उबदार कपड्यांच्या शोधात असाल तर विंटर सेल तुमच्यासाठीच आहे.

कारण इथे Symbol सारख्या ब्रँडेड विंटरवेअरवर तुम्हाला चक्क ५० टक्के सूट मिळणार आहे. म्हणजे इथे तुम्हाला ७०० रूपयांपासून ५००० हजारांपर्यंतचे विंटर वेअर मिळतील. त्यावर भरमसाठ ऑफरही उपलब्ध आहेत.

या कपड्यांच्या अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

https://amzn.to/428KZTq

Symbol
SymbolSakal Prime Deals

Monte Carlo

महिलांच्या कपड्यांसाठी प्रसिद्ध असा Monte Carlo हा ब्रँड आहे. या ब्रँडचे कपडे महिलांच्या नेहमीच पसंतीस उतरतात. त्यामुळे या ब्रँडचे विंटरवेअर महिला हमखास खरेदी करतात.

जॅकेट, श्रग,स्वेटशर्ट,स्वेट जॅकेट, वुलन पॅन्ट अशा अनेक व्हरायटी या विंटर वेअर सेलमध्ये तुम्हाला पहायला मिळतील. या कपड्यांवर ५० टक्के सूट आहे. तसेच अधिक किंमतींच्या कपड्यांवर २० टक्के सूट आहे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

https://amzn.to/4fTRvAx

Monte Carlo
Monte CarloSakal Prime Deals

U.S. POLO ASSN

महिलांच्या स्वेटशर्टमध्ये असंख्य व्हरायटी अन् उत्तम क्वालिटी देणारा U.S. POLO ASSN हा ब्रँड आहे. ज्यामध्ये महिलांना असंख्य व्हरायटी अन् फॅशनेबल विंटर वेअरची खरेदी करता येणार आहे. या कपड्यांवर ३० टक्क्यांहून अधिक सूट देण्यात आली आहे.

या कपड्यांच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

https://amzn.to/40r3elK

U.S. POLO ASSN
U.S. POLO ASSNSakal Prime Deals

Columbia

महिला अन् पुरूष अशा दोघांसाठी असलेल्या स्पोर्ट्स अन् हिवाळ्यातील उबदार कपड्यांसाठी Columbia,Jockey या ब्रँडवर भरमसाठ ऑफर सुरू आहेत. ॲमेझॉनच्या ‘The Winter Ware Sale’ मध्ये जॉकी कंपनीच्या सर्व कपड्यांवर ४० टक्क्यांपर्यंत सूट देण्या आली आहे. ज्यामुळे, महिला अन् तरूणींच्या या सेलला उदंड प्रतिसाद मिळेल असे चित्र आहे.

या ब्रँडच्या अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

https://amzn.to/4gKf688

Columbia
ColumbiaSakal Prime Deals

Related Stories

No stories found.
Trusted Review | Best Deals | Discount and Review | Prime Deals
www.esakal.com