
मुलांच्या शाळा सुरू होतील, तेव्हा शाळेचा अभ्यास, परीक्षा यामध्ये मुलं गुंतून जातील. त्यांना थोडा विरंगुळा म्हणून मुलांना वेगवेगळ्या म्हणून वेगळे क्लासेस नक्की लावले जातात. लहानांसोबत तरूणांनाही वाद्य वाजवण्याची आवड असते. काहींना बासरी आवडते तर काहींचे मन गिटारमध्ये रमते. जर तूम्ही मुलांसाठी गिटार खरेदी करणार असाल तर amazon ची निवड करा.
AMAZON ही अशी शॉपिंग वेबसाईट आहे जी तूम्हाला अनेक दृष्ट्या फायदेशीर ठरते. जेव्हा तूम्ही इथे एखादी गोष्ट सर्च करता तेव्हा त्याचे अनेक पर्याय उपलब्ध होतात. आता सध्या AMAZON वर तूम्ही Acoustic Guitar सर्च केलं तर मुलांना आवडतील असे गिटार इथे पहायला मिळतील. त्यामुळे मुलांना गिटार गिफ्ट करण्यासाठी तूम्ही इथे खरेदी करू शकता.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Intern INT कंपनीचे 38C Right hand Acoustic Guitar Kit आहे. With Bag, Strings, Pick And Strap, Black, small असे हे गिटार आहे. या गिटारचे Brand- Intern, Colour- Black, Top Material Type- Wood,Linden,Ebony Body Material- Basswood, Back Material Type- Linden Wood आहे. याची किंमत 6,495 असून तूम्हाला हे फक्त 2,176 इतक्या किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
JUAREZ हा Linden Wood Acoustic Guitar आहे. 38 inches Cutaway, 038C with Bag, Strings, Pick and Strap, Black असा हा गिटार आहे. याची किंमत 6,990 असून तूम्हाला हे फक्त 2,178 इतक्या किंमतीत मिळेल. Top Material Type Wood, Linden, Ebony, Body Material blackwood आहे. Back Material Type हे Wood, Basswood आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Juârez Acoustic ब्रँडचे Guitar Kit आहे. हे 38 Inch Cutaway, 038C with Bag, Strings, Pick and Strap, 3TS Sunburst गिटार आहे. Colour- Sunburst, Top Material Type- Wood,Linden,Ebony, Body Material blackwood, Back Material Type Blackwood आहे. हे गिटार तूम्हाला फक्त 2,119 मध्ये मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Kadence Frontier Series चे हे Black Acoustic Guitar With Die Cast Keys Combo आहे. या गिटारसह (Bag,strap,strings and 3 picks) आहेत. या गिटारचा रंग Black आहे. तर, Top Material Type- Wood आहे. Body Material- Wood Back आहे. Material Type Linden Wood आहे. याची किंमत 4,444 आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Revel हा 38 Inches Cutaway Design Acoustic Guitar आहे. Carry bag and Plectrums. Great tone and Beginner/Learners standard size configuration for all age groups (Black) असे या गिटारचे फिचर आहेत. याची किंमत 2,199 आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Kadence हे Frontier Semi Acoustic गिटार आहे. हे 40" with Learning Course आहे. Die cast keys with Combo (Bag,strap,strings And 3 picks) (Brown, Electric Acoustic असे याचे फिचर आहेत. याची किंमत 5,399 आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
YAMAHA हे Spruce Wood Fx280 Natural Electro Acoustic Guitar आहे. Colour NATURAL, Top Material Type- Spruce Wood, Body Material- Wood, Back, Material Type- Wooden आहे. याची किंमत 10,848 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Yamaha F310 ब्रँडचे Brand - Yamaha हे सिंपल गिटार आहे. Colour- Natural, Top Material Type- Spruce Wood, Body Material Tone wood, Back Material Type- Spruce असे हे गिटार आहे. याची किंमत 9,223 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.