Pooja Kadam
Journalist | Reel Creator | Photographer | Writer
गेली ८ वर्षे मी डिजिटल माध्यमात काम करत आहे. इंटर्न, उपसंपादक, कंटेंट क्रिएटर, एडीटर म्हणून मी काम केले आहे. गेल्या तीन वर्षांपासून मी ई-सकाळमध्ये नॉन न्यूजची जबाबदारी सांभाळली आहे. आणि आता मी Sakal Prime Deals साठी कंटेंट क्रिएट करत आहे.