

आजकाल सर्वच लोक कामे सोडून रिल्स लाईक करत बसतात. तर लोक त्या रिल्स पाहत तासंतास वाया घालवतात. सर्वांनाच ही सवय लागलीय. पण तुम्हाला वेगळं काही करायचं असेल तर तुमच्याकडे ही वस्तू असायलाच हवी. लोकांनी तुमच्याही रिल्स पहाव्यात. तुम्ही व्हायरल व्हावं असं वाटत असेल तर amazon वरून रिंग लाईट मागवा.
amazon वर असलेल्या ऑफरमध्ये तुम्हाला रिंग लाईट स्वस्तात मिळतील. तुम्ही हे रिंग लाईट वापरून वेगवेगळ्या लुकमधील रिल्स बनवू शकतात.रिल्स बनवल्यानंतर त्या लगेचच व्हायरल होत नाहीत. त्यासाठी सातत्य आणि नाविन्य असावं लागतं. त्यामुळे रिंग लाईट खरेदी करणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल.
Amazon वरून स्वस्त दरात बेस्ट रिंग लाईट खरेदी करा. आजच ऑफर्स तपासा आणि कंटेंट क्रिएटर बना. रिंग लाईटमुळे तुमच्या रिल्स अधिक आकर्षक बनतील. त्यामुळे तुम्हीही रिंग लाईट नक्की खरेदी करावी.
रिंग लाइट (Ring Light) हे आजच्या काळात कंटेंट क्रिएटर, व्लॉगर्स आणि मेकअप आर्टिस्टसाठी एक अत्यंत महत्त्वाचे साधन बनले आहे. क्रॅटोस के२० कंपनीची ही रिंग लाईट उपयुक्त ठरते.
ही रिंग लाईट स्टँडसह येते. ला लाईटला ८५ इंच फोल्डेबल ट्रायपॉड आहे. ही रिंग लाईट स्टुडिओ, यूट्यूब, व्हिडिओ शूट लाइव्ह स्ट्रीम मेकअपसाठी उपयुक्त आहे. ही रिंग लाईट लॅपटॉप, पीसी, पॉवर बँक, यूएसबी चार्जर आणि एसी अॅडॉप्टर्सला कनेक्ट होते.
या रिंग लाईटमध्ये चालू/बंद करण्यासाठी, लाइटिंग मोड स्विच करण्यासाठी आणि कधीही परिपूर्ण प्रकाशासाठी ब्राइटनेस समायोजित करण्यासाठी चार बटणे आहेत. याची किंमत 799 रूपये आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
चेहऱ्यावर लाईट व्यवस्थित असेल तर रिल्स अधिक चांगल्या बनतात. तेव्हा टायगॉट कंपनीची ही एलईडी रिंग लाईट उपयुक्त आहे. ही रिंग लाईट टायगॉट १० इंच मोठा एलईडी रिंग लाईट कॅमेरा आहे. ही लाईट फोन टिकटॉक यूट्यूब व्हिडिओ शूटिंग आणि मेकअपसाठी उपयुक्त आहे.
ही रिंग लाईट लॅपटॉप, पीसी, मोबाइल पॉवर, USB चार्जर, AC अडॅप्टर इत्यादी USB पोर्टना सपोर्ट करते. सेल्फी रिंग लाइटवर चार बटणे आहेत, जी चालू/बंद करता येतात, लाइटिंग मोड स्विच करता येतो आणि ब्राइटनेस लेव्हल समायोजित करता येते. याची किंमत 549 आहे.
ही रिंग लाईट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
रिल्स खास बनाव्यात यासाठी रिंग लाईट्स परफेक्ट असाव्या लागतात. तर ही क्रिओ कंपनीची रिंग लाईट खरेदी करा. ही व्हिडिओ शूटिंगसाठी क्रिओ रिंग लाइट आहे. ही १२" प्रोफेशनल स्टुडिओ लाइट स्टँडसह येते. या रिंग लाईटसोबत ट्रायपॉडही येते. ही रिंग लाईट युएसबीला कनेक्ट होते. याची किंमत 1,498 आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
तुमचे व्हिडिओ अधिक सुंदर यावेत यासाठी चांगल्या दर्जाची रिंग लाईट खरेदी करू शकता. या ५ लाईट मोड येणारा ही रिंग लाईट आहे. या रिंग लाईटमध्ये मोबाईल व्लॉगिंगसाठी अॅडजस्टेबल डेस्क स्टँडसह व्हिडिओ शूटिंगसाठी आर्कनेट यूएसबी स्लॅब लाईट आहे. याची किंमत 1,999 आहे.
ही रिंग लाईट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आजकाल सर्वच क्षेत्रातील जाहीरातींसाठी रिल्सचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे व्यवसायाकडे लोक आकर्षित होतात. त्याचा आपल्याला फायदा होतो. त्यामुळे तुम्हाला DIGITEK® कंपनीची रिंग लाईट खरेदी करणे फायद्याचे ठरेल. या रिंग लाईटमध्ये १४ इंच एलईडी रिंग लाइट ५ फूट स्टँड आणि स्मार्टफोन माउंटसह येते. या रिंग लाईटची किंमत 1,299 आहे.
ही रिंग लाईट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Amazon Basics १०-इंच रिंग लाइट ट्रायपॉड स्टँडसह येते. यामध्ये ३ रंग मोड आहेत. १०-इंच एलईडी रिंग लाईट तीन रंग मोड ऑफर करते. ही रिंग लाईट हवे असले तसा ब्राइटनेस देते. ज्यामुळे तुम्ही तुमच्या वातावरण आणि मूडनुसार प्रकाशयोजना तयार करू शकता.
रिल्समधील चेहऱ्यावर येणारी शॅडो दूर करण्यासाठी डिझाइन केलेली ही रिंग लाईट आहे. जी रिल्ससाठी उपयुक्त आहे. हे रिंग लाईट फोटो आणि व्हिडिओ शूटसाठी आदर्श आहे, जे सुसंगत आणि स्पष्ट प्रकाश प्रभाव प्रदान करते. याची किंमत 359 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मोबाईल फोन आणि कॅमेरासाठी ७ फूट ट्रायपॉड स्टँड असलेली ही रिंग लाईट आहे. ही डायझो बिग १२ इंच एलईडी रिंग लाइट व्लॉगर्स फोटो आणि व्हिडिओ शूट, मेकअप आणि बरेच काहीसाठी योग्य आहे.
या रिंग लाईटमध्ये ३ लाईट मोड आहेत. जे पांढरा ऑफ-व्हाइट आणि पिवळा आणि डिम करण्यायोग्य फंक्शनसह आणि ७ फूट ट्रायपॉड स्टँड आहे. यूएसबी-चालित रिंग पॉवर बँक, पीसी, यूएसबी चार्जर, यूएसबी वॉल अॅडॉप्टर इत्यादी कोणत्याही यूएसबी स्रोताद्वारे चालवता येते. याची किंमत 599 आहे.
ही रिंग लाईट खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
SKYVIK ब्लेझ लूप कंपनीची ही बाय-कलर रिंग लाईट आहे. जी ४८० LEDs लाईट आहे. ५५Watt ची सॉफ्ट लाईट आहे. ही ३ फोन माउंट्स, १.९ मीटर ट्रायपॉड, ड्युअल USB चार्जिंग असे फिचर असलेली लाईट आहे.
ही रिंग लाईट रील्स, मेकअप व्हिडिओ, add शूट्स, लाइव्हस्ट्रीम आणि मल्टी-प्लॅटफॉर्म ब्रॉडकास्टिंगसाठी वापरता येते. याची किंमत 4,299 आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.