

आजकाल कधी कुठल्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल हे माहिती नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी आपण तयार रहायला हवं. आता स्वयंपाक घर असो किंवा प्रवास,दोन्हीवेळा काही गरम करायेच असेल, काहीतरी गरमागरम खायची इच्छा झाली तर घरात इलेक्ट्रिक केटलची आवश्यकता असते.
होय, घरात कोणी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी स्वयंपाक करण्यात गॅस बिझी असतो. तेव्हा इलेक्ट्रिक किटली उपयोगी पडते. जर तुम्ही इलेक्ट्रिक किटली घेण्याच्या विचारात असाल तर amazon वरूनच खरेदी करा. तुम्ही इलेक्ट्रिक किटली amazon वरील ऑफरमध्ये स्वस्तात मागवू शकता.
मिल्टन कंपनीचे अनेक प्रोडक्ट घरासाठी उपयोगी आहेत. ही मिल्टन रॅपिड इलेक्ट्रिक किटली १.८ लिटरची किटली आहे. ही १५०० वॅट्सची किटली आहे.जी घर आणि ऑफिस तसेच, प्रवासातही वापरली जाते. ही स्टेनलेस स्टील गरम पाण्याची पोर्टेबल इलेक्ट्रिक किटली कुठेही सोबत नेता येते.
ही किटली रुंद तोंडाची आहे,ज्यामुळे ही ऑटो शट-ऑफ होते.तसेच, कूल-टच हँडल आणि सिंगल-टच झाकण लॉक आहे. या किटलीची किंमत ६४९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हॅवेल्स कंपनीची अनेक उत्पादने ग्राहकांच्या पसंतीचे आहेत. तर ही किचनमध्ये उपयोगी असलेली ही हॅवेल्स अॅक्वा प्लस इलेक्ट्रिक किटली १.२ लिटरची आहे. हे १२५० वॅटची किटली आहे. ही ३०४ स्टेनलेस स्टीलची आहे.
ही कूल टच बॉडी असलेली किटली बाहेरून गरम होत नाही. आत पाणी उकळत असतानाही बाहेरील भाग गरम होत नाही, ज्यामुळे चटका बसण्याची भीती नसते. या किटलीची किंमत १,४९९ इतकी आहे.
amazon वरून किटली खरेदी करा ऑफरच्या दरात.
पिजन अमेझ प्लस इलेक्ट्रिक केटल १.५ लिटरची आहे. ही १३०० वॅटची स्टेनलेस स्टील बॉडी असलेली इलेक्ट्रिक किटली आहे. ही पाणी उकळण्यासाठी ऑटो शट-ऑफ फीचरसह असलेली किटली आहे. ही बाह्य भागावरील क्लासिकल मिरर पॉलिश तुमच्या इलेक्ट्रिक किटलीला अद्वितीय आणि सौंदर्यपूर्ण बनवते.
ही इलेक्ट्रिक किटली तिच्या स्विव्हल बेसवरून सहजपणे उचलता येते. ज्यामुळे सिंकमध्ये ती सहजपणे भरता येते. या १५०० वॅटच्या इलेक्ट्रिक किटलीमध्ये हीटिंग एलिमेंट्स लपवलेले आहेत आणि ती ५ ते ७ मिनिटांत १.५ लिटरपर्यंत पाणी उकळवू शकते. जे अधिक जलद आणि सुरक्षित आहे. या किटलीची किंमत ४८९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
मिल्टन अप्लायन्सेस गो इलेक्ट्रिक केटल ही १.८ लिटर क्षमतेची आहे. ही मजबूत स्टेनलेस स्टीलपासून बनवलेली एक उत्तम केटल आहे. यामध्ये १३५० वॅटची आहे. ही शक्तिशाली मोटर असल्यामुळे पाणी अतिशय वेगाने गरम होते आणि उकळते.
या केटलच्या सुरक्षिततेसाठी यात '3X प्रोटेक्शन' तंत्रज्ञान दिले आहे, ज्यामध्ये ड्राय बॉईल प्रोटेक्शन, ऑटो शट-ऑफ होणारी ही किटली आहे. हे ओव्हरहीट प्रोटेक्शन यांसारख्या महत्त्वाच्या सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश आहे. या किटलीची किंमत 799 इतकी आहे.
amazon वरून किटली खरेदी करा ऑफरच्या दरात.
अॅमेझॉन बेसिक्स १.८ लिटर इलेक्ट्रिक ग्लास केटल आहे. हे १३५० वॅटची किटली आहे. ही ३६०° फिरणारा बेस आहे. ही एलईडी इंडिकेटर असेलली आहे. तसेच, आकर्षक डिझाईनमधील आहेत. ही किटली ड्राय बॉईल प्रोटेक्शनसह येते. ही ऑटो शट-ऑफ आणि ओव्हरहीट प्रोटेक्शन देते. या किटलीचा वापर अनेक गोष्टींसाठी करता येतो. या किटलीची किंमत १,२५९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
हॅवेल्स अॅक्वा प्लस इलेक्ट्रिक केटल ही १.२ लिटर क्षमता आणि १२५० वॅट पॉवर असलेली एक उत्तम इलेक्ट्रिक केटल आहे. या केटलची आतील बाजू उच्च दर्जाच्या ३०४ स्टेनलेस स्टीलपासून बनवलेली असून बाहेरील भाग 'कूल टच' असल्याने केटल गरम असतानाही हात भाजण्याची भीती नसते.
पाणी उकळल्यानंतर ती आपोआप बंद होण्यासाठी यामध्ये 'ऑटो शट-ऑफ' ही सुरक्षित सुविधा दिलेली आहे. तसेच, तिचे तोंड रुंद असल्याने पाणी भरणे आणि केटल आतून स्वच्छ करणे अतिशय सोपे जाते. निळ्या रंगातील या आकर्षक केटलवर हॅवेल्स कंपनीकडून २ वर्षांची 'डोअर स्टेप वॉरंटी' दिली जाते. या इलेक्ट्रिक किटलीची किंमत १,९१८ इतकी आहे.
amazon वरून किटली खरेदी करा ऑफरच्या दरात.
हॉस्टेलवर राहणाऱ्या मुलांना सहज वापरता येईल अशी ही सुंदर किटली आहे. ही लॉन्गवे केस्ट्रो ही २ लिटर क्षमतेची काळ्या आणि सिल्व्हर रंगातील एक आकर्षक आणि ऊर्जा-कार्यक्षम इलेक्ट्रिक केटल आहे. यामध्ये १५०० वॅटची पॉवर क्षमता असल्याने पाणी अतिशय वेगाने उकळते.
या केटलची बॉडी उत्तम दर्जाच्या, गंजरोधक आणि फूड-ग्रेड स्टेनलेस स्टीलपासून बनवलेली असून, तिला मॅट फिनिश आणि डस्ट-प्रूफ तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. २ लिटर मोठी क्षमता आणि १ मीटर लांबीची वायर असल्यामुळे ही केटल स्वयंपाकघर, होस्टेल किंवा रूममध्ये वापरण्यासाठी अत्यंत सोयीस्कर आहे. याची किंमत ४९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
कॅडलेकचा हा १.८ लिटर क्षमतेचा इलेक्ट्रिक केटल आणि स्टेनलेस स्टील वॉटर बॉटलचा खास कॉम्बो ऑफर पॅक दैनंदिन वापरासाठी अत्यंत किफायतशीर आणि बहुपयोगी आहे. या केटलचा वापर चहा, कॉफी बनवण्यासोबतच इन्स्टंट नूडल्स तयार करण्यासाठी देखील सहज करता येतो. सुरक्षिततेसाठी यामध्ये ऑटोमॅटिक कट-ऑफ सुविधा दिली असून, पाणी उकळल्यावर केटल आपोआप बंद होते.
सोबत मिळणारी मजबूत स्टेनलेस स्टीलची पाण्याची बाटली प्रवासात किंवा रोजच्या वापरासाठी अतिशय उपयुक्त ठरते. तसेच, या उत्पादनावर २ वर्षांची वॉरंटी मिळत असल्याने हा एक विश्वासार्ह आणि उत्तम कॉम्बो पर्याय आहे. या किटलीची किंमत ६४९ इतकी आहे.
amazon वरून किटली खरेदी करा ऑफरच्या दरात.