

कोणताही शुभ प्रसंग घरी असला किंवा मुहूर्त असला तर लोक घरासाठी मोठी खरेदी करतात. पाहुण्यांना, लग्नात मुलीला देण्यासाठीही फ्रिज खरेदी केला जातो. मध्यम आणि लहान कुटुंबांसाठी सिंगल-डोअर रेफ्रिजरेटर नेहमीच सर्वात लोकप्रिय आणि किफायतशीर पर्याय राहिले आहेत.
सिंगल डोअर रेफ्रिजरेटरमध्ये आता डिजिटल इन्व्हर्टर कंप्रेसर वापरले जातात. ते केवळ विजेची लक्षणीय बचतच करतात. तर आवाजही लक्षणीयरीत्या कमी करतात. हे फ्रिज ५-स्टार एनर्जी रेटिंगसह येतात, ज्यामुळे मासिक वीज बिलावर फारसा परिणाम होत नाही.
या रेफ्रिजरेटरमध्ये आता स्मार्ट डिझाइन केलेले इंटिरियर्स आहेत, ज्यात मोठ्या भाजीपाल्याच्या पेट्या, टफन्ड ग्लास शेल्फ्ज आणि बाटल्या ठेवण्यासाठी अतिरिक्त जागा आहे. असे फायदेशीर असलेले सिंगल डोअर फ्रिज amazon वर स्वस्तात मिळत आहेत.
सॅमसंग कंपनीचे अनेक फ्रिज घराघरात वापरले जातात. या कंपनीचे फ्रिज अपग्रेड आणि आकर्षक डिझाईनचे असतात. हा सॅमसंगचा फ्रिज १८३ लिटरचा आहे. तसेच तो ४ स्टार रेटींग असलेला आहे. यामध्ये आधुनिक पॅराडाईज ब्लूम पॅटर्न असलेला स्टायलिश सिंगल डोअर रेफ्रिजरेटर आहे.
या फ्रिजमध्ये १ वर्षाची सर्वसमावेशक वॉरंटी आणि डिजिटल इन्व्हर्टर कंप्रेसरवर १० वर्षांची वॉरंटी आहे. या रेफ्रिजरेटरची किंमत १७,५९० इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
लोकांना सिंपल डिझाईन असलेले फ्रिज आवडतात. व्हर्लपूल कंपनीचा हा १८४ लिटर २ स्टारचा फ्रिज आहे. हा डायरेक्ट-कूल सिंगल डोअर रेफ्रिजरेटर आहे.हा फ्रिज २-३ सदस्यांच्या कुटुंबासाठी १८४ लिटरचा आहे. या फ्रिजमध्ये इन्सुलेटेड कॅपिलरी टेक्नॉलॉजीमध्ये कंप्रेसरपासून फ्रीझरपर्यंत रेफ्रिजरंट वाहून नेणारी कॅपिलरी अतिथंड वायूने वेढलेली असते.
ज्यामुळे कंप्रेसरची उत्तम कार्यक्षमता, जलद कूलिंग आणि रेफ्रिजरेटरमध्ये ९ तास कूलिंग टिकून राहणे यांसारखे फायदे मिळतात. दरम्यानच्या उच्च व्होल्टेजच्या चढ-उतारातही स्टॅबिलायझरशिवाय कार्य करते.
Amazon वर सिंगल डोअर फ्रिज मिळतोय स्वस्त दरात.
अनेक घरात सिल्वर डोअरचा आकर्षक फ्रिज असतो. कारण हे फ्रिज महिलांच्या पसंतीचे असतात. हा युनिक दरवाजा असलेला फ्रिज तुमच्या पत्नीला नक्की आवडेल. हायर १९० लिटर २ स्टार डायरेक्ट कूल सिंगल डोअर रेफ्रिजरेटर आहे. हा टफन्ड ग्लास शेल्व्हजचा फ्रिज आहे. यामध्ये मोठा व्हेजिटेबल बॉक्स आहे. याची किंमत १२,७९० इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
लग्नात नवरीला दिलेल्या रूखवतात फ्रिज असतो. रेफ्रिजरेटर हा सिल्वर रंगाचा असेल तर तो किचनची शोभा वाढवतो. हा बॉश कंपनीचा २०७ लिटरचा फ्रिज आहे. हा ३ स्टार रेटींग असलेला फ्रिज आहे. हा डायरेक्ट-कूल सिंगल डोअर रेफ्रिजरेटर आहे. यामध्ये १८ तास कूलिंग रिटेन्शन असलेला आहे. यामध्ये २.५ पट जलद कूलिंग होते.
या फ्रिजमध्ये प्रशस्त मल्टी बॉक्स आहे. ३ ते ४ सदस्यांच्या कुटुंबासाठी, लहान कुटुंबासाठी योग्य आहे. हा सिंगल डोअर रेफ्रिजरेटर १८ तासांपर्यंत थंडावा टिकवून ठेवतो. याची किंमत 18,990 इतकी आहे.
Amazon वर सिंगल डोअर फ्रिज मिळतोय स्वस्त दरात.
आयएफबी कंपनीचा हा १९७ लिटर क्षमतेचा ५ स्टार रेटींग असलेला फ्रिज आहे. हा डायरेक्ट कूल सिंगल डोअर रेफ्रिजरेटर आहे. आकर्षक ब्रश ग्रे पॅटर्न असलेला किफायतशीर आणि स्टायलिश सिंगल डोअर रेफ्रिजरेटर. जलद आणि जास्त काळ टिकणाऱ्या कूलिंगचा आनंद घेताय येतो. हा फ्रिज तीन सदस्य असलेल्या कुटुंबासाठी योग्य आहे. या फ्रिजची किंमत १६,४९० इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
शार्प कंपनीचा हा १८७ लिटरचा डायरेक्ट कूल सिंगल डोअर २ स्टार रेफ्रिजरेटर आहे. हे काचेचे शेल्फ आहे. जे २.२५ लिटर बाटली ठेवण्याची जागा आहे. हे जपान ७ शील्ड प्रोटेक्शन आहे. हा फ्रिज लहान कुटुंबासाठी बेस्ट आहे.
या फ्रिजमध्ये मोठा भाजी ठेवण्याचा बॉक्स आहे. जो २ स्टार रेटींग असलेला आहे. २०% पर्यंत ऊर्जा बचतीसाठी हे योग्य आहेत. या फ्रिजला उत्पादनावर १ वर्षाची आणि कंप्रेसरवर १० वर्षांची वॉरंटी आहे.
Amazon वर सिंगल डोअर फ्रिज मिळतोय स्वस्त दरात.
व्होल्टास बेको कंपनीचा हा टाटा उत्पादन १८३ लिटर २ स्टार डायरेक्ट कूल सिंगल डोअर रेफ्रिजरेटर आहे. डायरेक्ट कूल रेफ्रिजरेटर आहे. हे किफायतशीर आणि स्टायलिश आहे. या गिफ्टची १८३ लिटरची आहे. याची किंमत उत्पादनावर १ वर्ष आणि कंप्रेसरवर १० वर्षे आहेत. गळती-प्रतिरोधक, समायोजित करता येणारे टफन्ड ग्लास शेल्फ आहे. ज्यावर जड भांडी सहजपणे ठेवता येतात.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
गोदरेज कंपनीचे हे १८५ लिटरचा फ्रिज आहे. ५ स्टार ५ वर्षांची सर्वसमावेशक वॉरंटी नवीन टेक्नॉलॉजी आहे. टफन्ड ग्लास शेल्व्हज मोठी शेल्फ स्पेस डायरेक्ट कूल सिंगल डोअर रेफ्रिजरेटर आहे. हे २ ते ३ सदस्यांच्या कुटुंबासाठी योग्य आहे. BEE नवीन उत्पादन नवीन क्षमतेसह आहे आणि आकारमानासह बाकी सर्व मापदंड सारखेच आहेत. हा १० वर्षांची कंप्रेसर वॉरंटी आहे. या १ वर्षाची सर्वसमावेशक वॉरंटी आहे. याची किंमत १६,४९० इतकी आहे.
Amazon वर सिंगल डोअर फ्रिज मिळतोय स्वस्त दरात.