

आजकाल अनेक घरांमधील लोक कामासाठी सतत मोबाईलवरील नेटपॅकचा वापर करतात. तर,काही घरात टीव्हीवरील युट्यूब देखील मोबाईलच्या नेटवर लावले जाते. यावर उपया म्हणून घरी वाय-फाय लावला जातो. वायफायचा वापर केल्याने घरातील इंटरनेटची सुविधा घेणे सोपे होते. त्यामुळे इंटरनेटचा खर्चही कमी होतो.
amazon वर असलेल्या ऑफरमध्ये तुम्हाला वाय-फाय राऊटर खरेदी करता येतील. मूव्ही, गेम्स, व्हिडिओ कॉल आणि इतर सर्व काही हाय-स्पीडमध्ये स्ट्रीम करण्यासाठी वायफाय राउटर सर्वोत्तम आहेत. हाय-स्पीड वायर्ड कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये पोर्ट्स देखील उपलब्ध आहेत.
हे वाय-फाय राउटर वापरण्यास अत्यंत सोपे आहेत, तसेच ते अतिशय कॉम्पॅक्ट आणि जागा वाचवणारे (Space Saving) आहेत, ज्यामुळे ते कोणत्याही ठिकाणी सहज बसतात. तुम्हालाही घरी,ऑफीसमध्ये राउटर बसवायचा असेल तर amazon वरून मागवा.
D-Link R15 कंपनीचा हा एक अत्याधुनिक WiFi 6 राउटर असून, तो तुम्हाला १५०० Mbps पर्यंतचा जबरदस्त इंटरनेट स्पीड देतो. या राउटरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचे २५०० स्क्वेअर फूट पर्यंतचे कव्हरेज, ज्यामुळे तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या कानाकोपऱ्यात इंटरनेट पोहोचते.
AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे, जे इंटरनेट ट्रॅफिकचे स्मार्ट व्यवस्थापन करते आणि तुम्हाला विनाव्यत्यय कनेक्टिव्हिटी मिळते. यात दिलेले हाय-गेन अँटेना आणि ड्युअल बँड फिचरमुळे गेमिंग असो किंवा HD व्हिडिओ स्ट्रीमिंग, सर्व काही कोणत्याही लॅगशिवाय चालते.
तुम्ही वर्क-फ्रॉम-होम किंवा ऑनलाईन अभ्यासासाठी एक शक्तिशाली राउटर शोधत असाल, तर D-Link R15 हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
TP-Link Archer C50 AC1200 हा एक हाय-स्पीड ड्युअल बँड वायरलेस केबल राऊटर आहे, जो घरासाठी किंवा छोट्या ऑफिससाठी अत्यंत उपयुक्त आहे. हा राऊटर तुम्हाला एकूण १२०० Mbps पर्यंतचा वेग प्रदान करतो.
ज्यामध्ये हाय-स्पीड कामांसाठी ५ GHz बँडवर ८६७ Mbps आणि साध्या कामांसाठी २.४ GHz बँडवर ३०० Mbps वेग मिळतो. या राऊटरचे विशेष आकर्षण म्हणजे यातील पॅरेंटल कंट्रोल फिचर, ज्यामुळे तुम्ही तुमच्या घरातील मुले काय बघतात आणि किती वेळ इंटरनेट वापरतात यावर सहज लक्ष ठेवू शकता. याची किंमत 1,999 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
D-Link हा एक कार्यक्षम आणि दिसायला अतिशय स्टायलिश ड्युअल-बँड वाय-फाय राऊटर आहे. हा राऊटर तुम्हाला एकूण १२०० Mbps पर्यंतचा कंबाइन स्पीड देतो, ज्यामध्ये ५ GHz बँडवर ८६७ Mbps आणि २.४ GHz बँडवर ३०० Mbps वेग मिळतो.
या राऊटरचे वैशिष्ट्य म्हणजे यात असलेला अॅक्सेस पॉइंट मोड, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या जुन्या वायर्ड नेटवर्कला वायरलेसमध्ये रूपांतरित करू शकता. याची किंमत 1,549 इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
TP-Link Archer सिरीज हे जगभरातील सर्वात लोकप्रिय आणि विश्वासार्ह वाय-फाय राऊटर्सपैकी एक मानले जातात. हे राऊटर्स प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असून, घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये हाय-स्पीड इंटरनेट पुरवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत. या राउटरमध्ये बीमफॉर्मिंग तंत्रज्ञान घराच्या दूरच्या कोपऱ्यात असलेल्या उपकरणांना देखील मजबूत सिग्नल पुरवते.
या राउटरला Tether App इतके सोपे आहे की, तांत्रिक माहिती नसलेली व्यक्ती सुद्धा काही मिनिटांत आपल्या मोबाईलवरून संपूर्ण राऊटर सेट करू शकते. याची किंमत 2,499 इतकी आहे.
हा राउटर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.