
कुटुंबाची सुरक्षा करणं हे प्रत्येकाचं ध्येय असतं. चोरीची प्रकरणे इतकी वाढली आहेत की दिवसाढवळ्या चोरी होत आहे. एखादं कुटुंब सुट्टीसाठी गेले असेल तर बंद दरवाजे फोडून चोर धाडस करून चोरी करतात. पण जेव्हा पुरावे शोधण्याचा विचार येतो. तेव्हा वाटतं की एखादा सीसीटीव्ही कॅमेरा बसवला असता तर बरं झालं असतं.
तसंच, एखाद्या शोरूम किंवा किराणा दुकानात चोरी झाली. तर सर्वात आधी तिथल्या गल्लीतले, दुकानातले कॅमेरे तपासले जातात. या कॅमेऱ्यांमुळे अनेक अट्टल चोरांना पकडणे सोपे झाले आहे. हे कॅमेरेच तुमची सुरक्षितता ठरवतात. त्यामुळे घरी, दुकान अन् गेटवर कॅमेरे बसवलेच पाहिजेत. तुम्हीही कॅमेरा बसवणार असाल तर Amazon वर ऑफर सुरू आहेत.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
View offer 👉 https://amzn.to/43alhy8
Trueview 2MP Smart CCTV कॅमेरा वाय-फाय कनेक्टिव्हीटी सह येतो. हा कॅमेरा Tilt 360° View देणारा आहे. 2 Way Talk, Cloud Monitor, Motion Detect, Supports SD Card Up to 256 GB, Night Vision, Alexa (2mp-Robot) असे याचे फिचर आहेत.
या कॅमेऱ्याची मार्केट प्राईस 5,000 आहे. मात्र हा तुम्हाला फक्त 1,099 रूपयात मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
View offer 👉 https://amzn.to/4h4DxMY
CCTV कॅमेरा बसवताना लोक त्याच्या पिक्चर क्वालिटीचा विचार करतात. तुम्हीही अशा बेस्ट कॅमेऱ्याच्या शोधात असाल तर Beetel 4MP हा कॅमेरा निवडू शकता. Beetel 4MP 3X Zoom QHD Dual Wi-Fi Band, (2.4 & 5GHz) CCTV Home Security Camera,360° Pan Tilt, 2-Way Talk,Motion Alert/Tracking,Night Vision,SD Card(Upto 256 GB),Alexa & Google Assnt असे याचे फिचर आहेत. या कॅमेऱ्याची किंमत 5,499 असून तो तुम्हाला 2,190 इतक्या कमी किंमतीत मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
View offer 👉 https://amzn.to/4bj5Ohy
Hero Group चा Qubo Smart 360 2K कॅमेरा कुटुंबाची काळजी घेण्यासाठी चांगला आहे. 3MP 1296p WiFi CCTV Security Camera आहे. Mobile App, Two Way Talk, Night Vision, Cloud & SD Card Recording, Made in India, Alexa & OK Google, (3MP) असे फिचर यात आहेत.
या कॅमेऱ्याची किंमत 3,990 इतकी आहे, पण Amazon वर तुम्हाला हा कॅमेरा फक्त 1,490 रूपयांना मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
View offer 👉 https://amzn.to/3D7O1gA
Tapo TP-Link C200 360° चा हा 2MP 1080p Full HD Pan कॅमेरा आहे. हा कॅमेरा Tilt Home Security आहे. हा Wi-Fi Smart Camera आहे. Alexa Enabled, 2-Way Audio, Night Vision, Motion Detection, Sound and Light Alarm, Indoor CCTV White असे याचे फिचर आहेत.
या कॅमेऱ्याची किंमत 3,299 असून तुम्हाला हा फक्त 1,499 रूपयात मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
View offer 👉 https://amzn.to/3CVxA6Z
घराच्या सुरक्षेसाठी कॅमेरा शोधत असाल तर याहून चांगला कॅमेरा नाही. CP PLUS 2MP हा कॅमेरा आहे. यामध्ये Full HD Smart Wi-Fi कनेक्टीव्हीटी, CCTV Home Security Camera, 360° with Pan Tilt, View & Talk, Motion Alert, Night Vision, SD Card (Upto 128 GB), Alexa & Google Support, IR Distance 10mtr असे फिचर आहेत.
या कॅमेऱ्याची किंमत 3,450 इतकी आहे. पण, हा कॅमेरा तुम्हाला फक्त 1,199 रूपयात मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
View offer 👉 https://amzn.to/4gRWRNe
Xiaomi Mi कंपनीचा हा Wireless Home Security Camera आहे. Full HD Picture,360 View,2MP CCTV, AI Powered Motion Detection, Enhanced Night Vision,Talk Back Feature (2 Way Calling) 1080p, White अशी या कॅमेऱ्याचे फिचर आहेत.
या कॅमेऱ्याची मूळ किंमत 4,499 आहे. मात्र, तो आता तुम्हाला 2,259 रूपयात मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
View offer 👉 https://amzn.to/41vdtWv
WiFi & Ethernet Connection असलेला Imou 3MP हा स्मार्ट कॅमेरा आहे. Smart CCTV Security WiFi Camera for Home, 360° Coverage, AI Human Detection, Siren Alarm, Night Vision 10M, 2-Way Talk, Supports 256GB SD Card, असे याचे फिचर आहेत.
या कॅमेऱ्याची किंमत 3,599 असून तो तुम्हाला 1,598 रूपयात मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
View offer 👉 https://amzn.to/41vdBFt
घरात आणि घराबाहेरील परिसरासाठी हा कॅमेरा बेस्ट आहे. ieGeek 4MP CCTV Camera WiFi Security Camera आहे. 360°Pan/Tilt, Colour Night Vision, Motion Tracking, Human Detection, Two-Way Audio, Siren, Alexa असे याचे फिचर्स आहेत.
हा कॅमेरा तुम्हाला तब्बल 9,000 रूपयात मिळतो. मात्र, त्याची किंमत Amazon च्या ग्राहकांसाठी फक्त 3,599 आहे.
View offer 👉 https://amzn.to/3D3AeaM
घरामध्ये बसवण्यासाठी हा कॅमेरा योग्य आहे. eufy Security Indoor Cam C220 मध्ये 2K Resolution Security लेन्स आहेत. 360° PTZ, Plug-in Security Indoor Camera with 2.4G Wi-Fi, AI Tracking असे याचे फिचर आहेत. हा कॅमेरा फक्त 1,449 रूपयात तुम्हाला मिळेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
View offer 👉 https://amzn.to/41vrgws
Trueview 3MP Smart कॅमेरा आहे. हा Wi-fi Home Security Camera आहे. 360° View, 2 Way Talk, Cloud Monitor, Detect, Supports SD Card Up to 256 GB, Night Vision, Alexa & Ok Google असे याचे फिचर आहेत. या कॅमेऱ्याची किंमत 4000 असून त्यावर तुम्हाला 64% सूट मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
View offer 👉 https://amzn.to/41r8XZ7