Deals On Wifi Extenders : घराच्या कोपऱ्या-कोपऱ्यात पोहोचेल इंटरनेट कनेक्शन; amazon वरून मागवा हे स्वस्तात वाय-फाय एक्स्टेंडर

buy wifi extender online : Amazon वरून अगदी कमी किमतीत खरेदी करा सर्वोत्तम Wifi Extenders आणि घराच्या कानाकोपऱ्यात मिळवा सुपरफास्ट इंटरनेट स्पीड
order wireless repeater
order wireless repeatersakal prime deals
Published on

Order wireless repeater :

आजकाल, छोट्या-छोट्या गरजांसाठी बाजारात अनेक उत्तम गॅजेट्स उपलब्ध आहेत. जर तुमच्या घरात वायफाय असेल, पण त्याची रेंज घराच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पोहोचत नसेल, तर तुम्ही त्याची रेंज वाढवू शकता. या उद्देशासाठी बाजारात अनेक गॅजेट्स उपलब्ध आहेत आणि त्यांच्या किमतीही खूप कमी आहेत. म्हणूनच, आम्ही तुम्हाला येथे वायफाय एक्सटेंडर्सबद्दल सांगणार आहोत.

खरं तर, आजकाल प्रत्येक घरात वाय-फाय कनेक्शन बसवलेले असते. मात्र घर दोन मजल्यांचे असेल तर पहिल्या मजल्यावरच इंटरनेट पोहोचते. पण, वरच्या मजल्यावर ते पोहेचत नाही. अशावेळी, या वाय-फायची रेंज वाढवता येते. ही रेंज वाढण्यासाठी एक्स्टेंडर वापरावे लागतात. तुम्हाला घरगुती वापरासाठी किंवा ऑफीसमध्ये वापरण्यासाठी वाय-फाय एक्स्टेंडर हवे असतील तर amazon वरून खरेदी करा.

TP-Link TL

टीपी-लिंक कंपनीचे वाय-फाय अनेक घरात वापरले जातात. प्रोफेशनल वापरासाठीही ते वापरले जातात. तेव्हा टीपी कंपनीचा टीएल-डब्ल्यूए८५०आरई एन३०० वायरलेस रेंज एक्सटेंडर वापरता येतो. हा ब्रॉडबँड/वाय-फाय एक्सटेंडर आहे. हा १ इथरनेट पोर्टसह वाय-फाय बूस्टर आहे. यामुळे हॉटस्पॉट, प्लग अँड प्ले, अंगभूत ऍक्सेस पॉइंट मोड मिळतो. त्यामुळे घराच्या कुठल्याही कोपऱ्यात हे बसवता येतात. या एक्स्टेंडरची किंमत 1,549 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4tXta3N

TP-Link TL-WA850RE N300
TP-Link TL-WA850RE N300sakal prime deals

TP-Link

टीपी-लिंक कंपनीचे हे उपकरण वापरण्यासाठी तुमच्या घरी आधीपासूनच वायफाय कनेक्शन असणे आवश्यक आहे. त्यानंतर, एक्सटेंडरच्या मदतीने तुम्ही वायफायची रेंज घराच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत वाढवू शकता. हे AC1200 वायफाय रेंज एक्सटेंडर आहे. हे 1200Mbps पर्यंत स्पीड देते. हे ड्युअल बँड वायरलेस एक्सटेंडर, रिपीटर, सिग्नल बूस्टर, ऍक्सेस पॉइंटचे आहे. हे इंटरनेट वाय-फायचा विस्तार करते याची किंमत 2,699 इतकी आहे.

हा वाय-फाय एक्स्टेंडर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4v9Hes6

TP-Link
TP-Linksakal prime deals

PunnkFunnk 300Mbps 

पंकफंक ३००Mbps वायफाय सिग्नल बूस्टर आहे. हा ४ अँटेनांसह २.४GHz वायरलेस रिपीटर आहे. यासाठी तुमच्या घरी केवळ वाय-फाय असावा लागतो. हा ड्युअल लॅन पोर्ट राउटर आणि ऍक्सेस पॉइंटचा वाय-फाय एस्टेंडर आहे. हा घरगुती वायफायसाठी प्लग अँड प्ले सिस्टिम असलेली आहे. या वाय-फाय एस्टेंडरची किंमत 999 इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4v8LKXA

PunnkFunnk 300Mbps
PunnkFunnk 300Mbpssakal prime deals

Punnk Funnk WiFi Range Extender

पंक फंक वायफाय रेंज एक्सटेंडर आहे. हा ३००Mbps पर्यंत असलेला ड्युअल लॅन पोर्ट वायफाय एक्सटेंडर आहे. हा रिपीटर, वायफाय सिग्नल बूस्टर, ऍक्सेस पॉइंट आहे. हा घरी सोप्या पद्धतीने सेट करता येईल असा एक्स्टेंडर आहे. हा स्मार्ट होम आणि ऑफिसपर्यंत वायफायचा विस्तार करते. या एक्स्टेंडरची किंमत १,०९९ इतकी आहे.

हा वाय-फाय एक्स्टेंडर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3Rs9w2p

PunnkFunnk 300Mbps
PunnkFunnk 300Mbpssakal prime deals

WiFi Extender N300

वायफाय एक्सटेंडर N300 हे घरात व ऑफीस, कॅफे व लायब्ररीमध्ये वापरता येते असे हे वायफाय एक्सटेंडर आहे. हे सिग्नल बूस्टर, इथरनेट पोर्टसह, ८०० चौरस फुटांपर्यंत, सिंगल बँड वायफाय बूस्टर आहे. हे रिपीटर मोड एपी मोड, सुलभ सेटअपसह येते. या एक्स्टेंडरची किंमत १,४४९ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/3RtGQGo

WiFi Extender N300
WiFi Extender N300sakal prime deals

Dual Band 1200Mbps

आजकाल घरात मोबाईलच नाही तर टीव्ही, लॅपटॉप, गेमिंग पीसी कनेक्ट करण्यासाठी वाय-फाय हवा असतो. पण वरच्या रूमपर्यंत किंवा बाल्कनीत बसल्यावर वाय-फाय कनेक्ट होत नाही. अशावेळी, अंगणात किंवा बाहेरील पोर्चमध्ये हे एक्स्टेंडर ठेवता येते. हे ड्युअल बँड 1200Mbps वायफाय रेंज एक्सटेंडर आहे. हे 4 अँटेनांसह 5GHz सिग्नल बूस्टर आहे. हे मोठ्या घरांसाठी उपयुक्त आहे. जे 20 डिव्हाइसेसना सपोर्ट करेत आणि लॅन पोर्ट आणि ऍक्सेस पॉइंट आणि जलद आणि सोपे सेटअप करते. याची किंमत १,८९९ इतकी आहे.

हा वाय-फाय एक्स्टेंडर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4nPI3Ut  

Dual Band 1200Mbps
Dual Band 1200Mbpssakal prime deals

WiFi Extender

आजकाल कॅफेमध्येही वाय-फाय मोफत दिला जातो. तेव्हा कॅफेच्या बाहेरील एरियातही इंटरनेट सुविधा पोहोचावी यासाठी एक्स्टेंडर उपयोगी ठरते. हे वायफाय एक्सटेंडर, ५००० चौरस फुटांपर्यंतच्या जागेसाठी आणि ५० उपकरणांसाठी वायफाय सिग्नल बूस्टर आहे. हे वायफाय रेंज एक्सटेंडर, वायरलेस रिपीटर, इथरनेट पोर्टसह लांब पल्ल्याचा अँप्लिफायर आहे. याची किंमत १,६६८ इतकी आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/49gRQgk

WiFi Extender
WiFi Extendersakal prime deals

AUSHA® WiFi Range Extender

AUSHA® कंपनीचा हा वायफाय रेंज एक्सटेंडर आहे. जो लाईटप्रमाणे घराच्या कोपऱ्यात, ऑफीसच्या प्रत्येक डेस्कपर्यंत इंटरनेट पोहोचवतो. हा ३००Mbps पर्यंत वायफाय सिग्नल बूस्टर आहे. हा इथरनेट पोर्टसह असलेला २.४G हाय स्पीड वायरलेस वायफाय रिपीटर आहे. हा AP/रिपीटर मोड आणि WPS फंक्शनला सपोर्ट करतो. या एक्स्टेंडरची किंमत १,३१९ इतकी आहे.

हा वाय-फाय एक्स्टेंडर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://amzn.to/4nSeD8a

AUSHA® WiFi Range Extender
AUSHA® WiFi Range Extendersakal prime deals
Best Deals & Discounts on Mobiles, Electronics, Laptops & Home Appliances | Prime Deals
www.esakal.com