

घरात डास असणे ही आता एक सामान्य गोष्ट झाली आहे. हवामान बदलले की डासांची संख्या वाढते आणि कडक ऊन व उष्णतेच्या लाटा येईपर्यंत ती वाढतच राहते. डास पुढील तीन महिने आपल्याला त्रास देत राहतील. डासांपासून सुटका मिळवण्यासाठी, काही लोक रात्री डासांची कॉइल जाळतात, तर काही जण मच्छरदाणी वापरून स्वतःचे संरक्षण करतात. त्याचप्रमाणे, आजकाल डास मारणारे रॅकेटसुद्धा उपलब्ध होत आहेत. डासांना मारण्यासाठी हे रॅकेट विजेवर चार्ज केले जाऊ शकतात.
असे रॅकेट पोर्टेबल असतात ते प्रवासात, पिकनिक, ट्रीपला नेता येतात. त्यामुळे, हे रॅकेट तुम्ही amazon वरून खरेदी करू शकता. तुम्हाला amazon वर हे रॅकेट मार्केटपेक्षा कमी दरात मिळेल. तसेच, घरपोच मिळेल. याचे फिचर तपासून तुम्ही हे खरेदी करू शकता. या डासांच्या रॅकेट्सवर ऑफरचा लाभ घ्या.
मॉर्टिन कंपनीचे अनेक प्रोडक्ट डासांसाठी घरा-घरात वापरले जाते. याच कंपनीने आता डासांसाठीचे रॅकेटही बनवले आहेत. ही डासांसाठीची रॅकेट बॅट आहे. हे रॅकेट ३० टक्के फास्ट चार्जिंग करते. एकदा चार्ज केल्यानंतर तुम्ही अनेक दिवस ही रॅकेट चालते. हे रॅकेट उच्च दर्जाच्या साहीत्यापासून बनवलेली आहे. या रॅकेटची किंमत ४६० इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ओडोमॉस कंपनीनेही डासांपासून दूर ठेवण्यासाठी अनेक प्रोडक्ट बनवले आहेत. त्यांनीच पहिले डासांपासून मानवी शरीराची सुरक्षा करण्याची क्रिम बनवली आहे. आता याच कंपनीने डासांचे रॅकेटही बनवले आहे. या रॅकेटमध्ये 400mAH बॅटरी आहे जी या रॅकेटच्या आतमध्ये फिड केली आहे. या मशीनला सहा महिन्यांची वॉरंटी आहे. या रॅकेटची बॅटरी एकदा फुल केल्यानंतर महिनाभर चालते. या मशीनची किंमत ३४९ इतकी आहे.
amazon वरून डासांना पळवण्यासाठी ही बॅट खरेदी करा स्वस्तात
हिट कंपनीने घरातील झुरळ घालवण्यासाठी जसे स्प्रे तयार केलेत. तसेच, डासांना दूर ठेवण्यासाठीही हीटचे रॅकेट्स आले आहेत. हे रॅकेट चार्जिंग करता येणारे आहेत. या रॅकेटमध्ये लाईट देखील आहे त्यामुळे अंधारातही आपल्याला डास दिसतात. व आपण त्यांना निशाणा बनवू शकतो.
या रॅकेटमध्ये 3,500V DC व्होल्टेज आहे. जे डासांना त्वरीत मारून टाकतं. हे मशीन चांगल्या प्रकारच्या प्लास्टिकपासून बनवलेले आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
घरी आपण पुरेशी काळजी घेतली तरी कार पार्किंगमध्ये डास असतात. गाडी रात्रभर तिथे उभी असते तेव्हा गाडीत डास येऊन बसतात. तुम्ही सकाळी दार उघडल्यानंतर डास दिसतात. तेव्हा तिथे हे रॅकेट उपयोगी पडते. Ledure UShastra Mosquito Racket हे गाडीमध्ये वापरता येते. घरी, गार्डनमध्येही त्याचा वापर केला जाऊ शकतो. या रॅकेटला सहा महिन्यांची वॉरंटी आहे. याची किंमत ३३९ इतकी आहे.
amazon वरून डासांना पळवण्यासाठी ही बॅट खरेदी करा स्वस्तात
कोस्टार कंपनीची ही डासांसाठीची बॅट आहे. ही बॅट युव्ही लाईट सह येते. ही बॅट फोल्ड करून ठेवता येते. या डासांच्या रॅकेटसह चार्जिंगचे बेस स्टँड देखील मिळणार आहे. या मशीनमध्ये इलेक्ट्रिक फ्लाय स्वॅटर आहे. या रॅकेटची किंमत ८४९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Lifelong कंपनीचा हा फोल्डेबल रॅकेट आहे. हे 3-in-1 रॅकेट आहे. हे डासांना पळवणारे रॅकेट आहे. हे रॅकेट हातात फिट बसते त्यामुळे ते सहज वापरता येते. हे रॅकेट युव्ही लाईटसह येते. हे रिचार्जेबल आहे यामध्ये 1200mAh Battery आहे. या रॅकेटची किंमत ७९९ इतकी आहे.
amazon वरून डासांना पळवण्यासाठी ही बॅट खरेदी करा स्वस्तात
वायर्ड कंपनीचा हा इलेक्ट्रिक रॅकेट आहे. हे रिचार्जेबल रॅकेट आहे जे आउटडोअरलाही वापरता येते. हे रॅकेट मुलांसाठी बेस्ट आहे. कारण, मुलांना डास अधिक टार्गेट करतात. तेव्हा मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी हे रॅकेट उपयोगी आहे. याची किंमत ३९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Halohop Mosquito Killer Racket आहे. हे रॅकेट रिचार्ज करता येते असे आहे. हे डासांसाठीचे बॅट आहे जे टाईप सी सह येते. या रॅकेटमध्ये 1200mAh बॅटरी आहे. या रॅकेटची बॅटरी लाँग लास्टिंग आहे. या रॅकेटला लाईटही आहे. या रॅकेटला सहा महिन्यांची वॉरंटी आहे. याची किंमत ३७९ इतकी आहे.
amazon वरून डासांना पळवण्यासाठी ही बॅट खरेदी करा स्वस्तात