

आपलं घर नेहमी चकचकीत स्वच्छ असावं असं कोणाला वाटत नाही? घराचा कोणताही कोपरा घाण किंवा कचऱ्याने भरलेला नसावा? त्यांच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना अशी स्वच्छता त्यांनी इतरत्र कुठेही पाहिली नसेल, असं वाटावं? काही लोक असं करतात आणि त्यांच्या बायका किंवा नोकर सतत साफसफाईत व्यस्त असतात.
नोकर नसलेल्या सामान्य घरांमध्ये, बायका आपला बहुतेक दिवस साफसफाई करण्यात घालवतात. पण काळ बदलत आहे. माणसांना मदत करण्यासाठी रोबोट्स विकसित केले जात आहेत. त्यामुळे घराला चकाचक करणारे यंत्रही आता ट्रेंडमध्ये आहे.
तुम्हालाही ट्रेंडी व्हॅक्क्युम क्लिनर खरेदी करायचे असतील तर तुम्ही amazon वरुन खरेदी करू शकता. amazon वर असलेल्या ऑफरमध्ये हे व्हॅक्क्युम क्लिनर स्वस्त ऑफरमध्ये खरेदी करता येतील.
नोकरी करणाऱ्या लोकांकडे जास्त वेळ नसतो. त्यामुळे, आजकाल रोबोटिक व्हॅक्यूम क्लीनर्सची मागणी झपाट्याने वाढली आहे. तेव्हा Eureka Forbes SmartClean करणारा व्हॅक्यूम क्लीनर आहे. यामध्ये 7000Pa HyperSuction रोबोटिक व्हॅक्यूम क्लीनर आहे. तुम्ही हा क्लीनर घरातील फरशी पुसणे व झाडून यासाठी वापरू शकता. हा क्लीनर स्मार्ट ॲपद्वारे नियंत्रण करता येतो. याची किंमत २३,९९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Mova E10 रोबोट व्हॅक्यूम क्लीनरमध्ये झाडणे आणि पुसणे एकत्रित करतात. काही मॉडेल्समध्ये स्मार्ट ॲप कंट्रोल आणि लेझर डिस्टन्स सेन्सर नेव्हिगेशन सिस्टीमसुद्धा असते. तसेच याही क्लीनरमध्ये आहे. हे LDS नेव्हिगेशन व 4500Pa सक्शनसह असलेले क्लीनर आहे. हे 2-इन-1 व्हॅक्यूम आणि मॉपिंग क्लीनर आहे. जे ड्युअल-फ्युजन अडथळा-टाळण्याची क्षमता असलेले आहे. हे 7.6 सेमी इतकी कॉम्पॅक्ट उंचीचे आणि पांढऱ्या रंगाचे क्लीनर आहे. याची किंमत 15,499 इतकी आहे.
हा रोबोटीक क्लीनर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
अनेक लोकांची शंका असते की व्हॅक्क्यूम क्लीनर पायात फिरत असेल तर तो वस्तू पाडेल किंवा त्याचे काही नुकसान होईल. तर तसे नसते. व्हॅक्यूम रोबोटमध्ये अनेक प्रकारचे सेन्सर्स दिलेले असतात, जे त्याला पडण्यापासून, इतर वस्तूंना धडकण्यापासून वाचवतात आणि धूळ ओळखण्यास मदत करतात. तसा सुरक्षित असलेला ECOVACS DEEBOT N30 हा 2-इन-1 रोबोट व्हॅक्यूम क्लीनर आणि मॉप आहे. 2025 मधील नवीन लाँच झालेला हा क्लीनर 10000 Pa सक्शन पॉवर असलेला आहे.या क्लीनरला 5200mAh बॅटरी आहे. या क्लीनरची किंमत २०,९९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ILIFE V20 रोबोट व्हॅक्यूम क्लीनर आहे. जो आधुनिक घरांमध्ये स्वच्छता अधिक सोपी आणि स्मार्ट बनवण्यासाठी २-इन-१ रोबोट व्हॅक्यूम क्लीनर आहे. हा एक उत्तम पर्याय आहे. हा रोबोट व्हॅक्यूम केवळ आपोआप धूळ आणि घाण काढत नाही, तर ओल्या फडक्याने लादीही पुसतो. या क्लीनरला SoF लेझर नेव्हिगेशन आहे. तसेच हा 5000Pa सक्शन पॉवर आहे. या क्लीनरमध्ये पाळीव प्राण्यांचे केस आणि सर्व प्रकारच्या जमिनींसाठी आदर्श आहे. याची किंमत १३,४०० इतकी आहे.
हा रोबोटीक क्लीनर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
आजकाल एखादा फोन खरेदी करण्यालाही सहज २२ -२५ हजार खरेदी होतात. फोन खरेदी करण्याहूनही अधिक स्वस्त किंमतीत असे हे व्हॅक्यूम क्लीनर खरेदी करता येतात. DREAME D10 Plus Gen 2 रोबोट व्हॅक्यूम आणि मॉप आहे. हा ९० दिवसांच्या धूळ साठवण क्षमतेसह 'सेल्फ-एम्प्टीइंग' होणारा क्लीनर आहे. हा गालिचे आणि पाळीव प्राण्यांच्या केसांसाठी ६,०००Pa सक्शन असलेला क्लीनर आहे. यामध्ये LiDAR स्मार्ट नेव्हिगेशन, २८५ मिनिटांचा कार्यकाळ आहे. याची किंमत १९,९९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
NARWAL Freo X Plus 2-इन-1 रोबोटिक व्हॅक्यूम आणि मॉपिंगरोबोट व्हॅक्यूम क्लीनर त्यांच्या घरातील फर्निचर, बूट आणि तत्सम अडथळे टाळून स्वच्छतेचा मार्ग शोधण्याच्या क्षमतेमुळे लोकप्रिय आहेत. NARWAL Freo X Plus 2-इन-1 रोबोटिक व्हॅक्यूम आणि मॉपिंग करणारा क्लिनर आहे. हा 7800Pa सक्शन, 7 आठवड्यांची साठवणूक क्षमता असलेला क्लीनर आहे. यामध्ये 'झिरो टँगल' ब्रश, 5200mAh बॅटरी, 3D मॅपिंग, Google Home, Alexa, Siri आणि ॲप सुसंगत, 254 मिनिटांचा कार्यकाळ आहे. याची किंंमत १९,९९० इतकी आहे.
हा रोबोटीक क्लीनर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
AGARO Alpha रोबोट व्हॅक्यूम क्लीनर आहे. हा ब्रश, कोरडी व्हॅक्यूमिंग आणि ओले मोपिंग करणारा रोबोटीक क्लीनर आहे. हा स्वयंचलित स्वच्छता असलेला ३२००Pa पर्यंतची शक्तिशाली सक्शन क्षमता आहे. हा रिचार्जेबल, ॲपद्वारे नियंत्रण , Lidar नेव्हिगेशन असलेले स्वच्छतेसाठी नकाशा संपादित करण्याची सुविधा देते. या क्लीनरची किंमत १६,४९९ इतकी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
realme Techlife कंपनीचा हा 2-इन-1 रोबोट व्हॅक्यूम क्लीनर आहे. हा मोपिंगसह असलेला 3000 Pa शक्तिशाली सक्शन आहे. हा 5200 mAh बॅटरी, 300+ मिनिटांचा बॅकअप, प्रगत LiDAR नेव्हिगेशन तंत्रज्ञान आहे. ॲप नियंत्रण, वेळापत्रकाची वैशिष्ट्ये आणि दीर्घकाळ टिकणारी बॅटरी लाईफ यांमुळे तो रोजच्या स्वच्छतेसाठी आदर्श ठरतो. याची किंमत ९,९७४ इतकी आहे.
हा रोबोटीक क्लीनर खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.